CM Shinde : मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्ताने आज (16 सप्टेंबर) छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळाची विशेष बैठक होत आहे. या दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये आदर्श पतसंस्थेने केलेल्या फसवणुकीविरोधात खातेधारकांनी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्त्वात मोर्चा काढला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी या ठेवीदारांना त्यांचे पैसे परत करण्याचं अश्वासन दिलं आहे. मोठी बातमी! नगर जिल्हा विभाजनाच्या दृष्टीने वाटचाल […]
छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारने मराठवाड्यासाठी तब्बल 59 हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. आज (16 सप्टेंबर) राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक स्मार्ट सिटी कार्यालयात पार पडली. यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबतची माहिती दिली. सिंचन, आरोग्य, गृहनिर्माण, ग्रामविकास अशा विविध विभागांसाठी निधीची तरतूद या पॅकेजमध्ये करण्यात आल्याचे शिंदे […]
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याला यंदा चांगली मंत्रिपद मिळाली आहेत, त्याचा फायदा करुन घ्या. मंत्रिपदे नुसते भुषवायची नसतात, तर त्या मंत्रिपदातून लोकांना काय फायदा करून दिला, हेही पाहायचे असते. आपण आज लोकांसाठी काय केले, याचे रात्री झोपताना आत्मपरिक्षण करत जा. उद्या काय करायचे आहे, याचे नियोजन करत जा, असं म्हणतं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी […]
छ. संभाजीनगर : मागील अडीच वर्षात माशा मारत होता का? असा थेट प्रश्न राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मविआतील नेत्यांना केला आहे. याआधी संभाजीनगरमध्ये घेतली होती. त्यातील जवळपास सगळे निर्णय इंप्लीमेंट झाले असल्याचा दावा फडणवीसांनी केला आहे. ते छ. संभाजीनगर येथे पत्रकारांशी बोलत होते. मोठी बातमी! आता ‘छत्रपती संभाजीनगर’, ‘धाराशिव’ जिल्हा; शहरांनंतर जिल्ह्यांचेही […]
Eknath Shinde : छत्रपती संभाजीनगर येथे आज मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून, नेते मंडळींसाठी थोड्या थोडक्या नव्हे तर तब्बल 140 रूम्स आलिशान हॉटेलमध्ये बुक करण्यात आल्या होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ज्या अलिशान सुटमध्ये राहणार होते त्याचे भाडे 32 हजार रूपये असून या दौऱ्यासाठी प्रशासनाकडून ‘सुभेदारी’ थाट करण्यात […]
Sudhir Mungantiwar on Nana Patole : छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी मंत्र्यांसाठी शंभरहून अधिक खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. यावरूनच कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांच्या टीकेला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पंडित नेहरू फक्त सिगारेटसाठी भोपाळहून इंदौरला विमान पाठवले आणि त्या लोकांनी आमच्यावर टीका […]