- Letsupp »
- marathwada
मराठवाडा
-
Manoj Jarange : “मला शंभर टक्के अटक करणार”; मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा
Manoj Jarange Criticized Devendra Fadnavis : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या (Manoj Jarange) विरोधात राज्य सरकार आक्रमक झाले आहे. काल विधानसभेच अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी (Rahul Narvekar) आंदोलनाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले. या घोषणेनंतर राज्याच्या राजकारणातून प्रतिक्रिया येत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आज पुन्हा एकदा राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. राज्य […]
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात गदारोळ, आंदोलकाने स्वतःवर पेट्रोल ओतून घेतले
Chhatrapati Sambhajinagar : 14 फेब्रुवारीला काही हिंदुत्वावादी संघटनांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) आवारात धुडगूस घातला होता. त्याच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर विविध दलित संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचा मराठवाडा अध्यक्ष सचिन निकम याने अंगावर पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप […]
-
Manoj Jarange : “चौकशा करा, मी सुद्धा आता सगळं उघड करतो”; SIT चौकशीवर जरांगेंची पहिली प्रतिक्रिया
Manoj Jarange : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद आज विधिमंडळ अधिवेशनात उमटले. सत्ताधारी पक्षाचे सदस्य आणि विरोधी पक्षांत जोरदार खडाजंगी उडाली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यांची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले. यानंतर मनोज […]
-
पोलिसांचा नकार तरीही आंदोलक ठाम; मनोज जरांगेसह 425 जणांवर गुन्हा!
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलकांकडून राज्यभरातील विविध जिल्ह्यात रास्तारोको आंदोलन करण्यात येत आहे. अशातच आता राज्याच्या गृह विभागाकडून आंदोलकांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. बीडमध्ये मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्यासह 425 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडच्या शिरुर आणि अंमळनेरमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. नवाज शरीफांची लेक […]
-
चव्हाणांनंतर काँग्रेसला मराठवाड्यात आणखी एक मोठा धक्का : कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांचा राजीनामा
पुणे : माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा (Milind Deora), माजी मंत्री बाबा सिद्दकी, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यानंतर राज्यात काँग्रेसला (Congress) आणखी एक मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री आणि काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील (Basavaraj Patil) यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत काँग्रेसचा ‘हात’ सोडला आहे. येत्या दोन दिवसांत ते भाजपमध्ये (BJP) प्रवेश करण्याची […]
-
ॲट्रॉसिटी कायद्याचा साईड बिजनेस, हे एक मोठं रॅकेट; केतकी चितळेचं वादग्रस्त वक्तव्य
Ketaki Chitale : आपल्या वादग्रस्त विधानांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हीन पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं. ॲट्रॉसिटी (Atrocity) कायद्याचा साईड बिझनेस सुरू आहे, हे अख्खं रॅकेट आहे, असं वक्तव्य केतकीने केले. तिच्या या वक्तव्यामुळं नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. वीस वर्षांनंतर राज्यात 11 हजार शिक्षकांची पदभरती, शिक्षण आयुक्तांची माहिती परळीतील राज्यस्तरीय […]







