Abdul Sattar : आदिवासी समाजाच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी त्यांना डोंगराळ भागात मिळालेल्या जमिनीत सिंचन विहिरी (wells) देण्यात आल्या. या विहिरीच्या पाणी पिकांना देण्यासाठी गेल्या सहा वर्षांपासून कोटेशन भरूनही विद्युत पुरवठा (Power supply) मिळत नसल्याचा धक्कादायक प्रकार कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) यांच्या जिल्ह्यातून समोर आला. वैजापूर तालुक्यातील पाराळा येथील शेतकरी विद्युत पुरवठ्यापासून […]
Scam of crores of rupees in Dharashiv Janata Sahakari Bank : धाराशिव जनता सहकारी बँकेचे (Dharashiv Janata Cooperative Bank) तत्कालीन अध्यक्ष, संचालक मंडळ आणि तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याविरुद्ध धाराशिव नगर पोलिस ठाण्यात (Dharashiv Nagar Police Station) 5 कोटी 46 लाख 12 हजार रुपयांचा घोटाळा (Scam) आणि फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, […]
Radhakrishn Vikhe : शासन सामान्य नागरिकांसाठी अनेक योजना व उपक्रम राबवित आहे. सामान्य नागरिकाला केवळ ६०० रुपयांत वाळू देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतल्याने त्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.मात्र या धोरणाच्या अंमलबजावणीत कोणीही कितीही अडथळे आणले तरी स्वस्त वाळूचे धोरण यशस्वी करण्यात सरकार कुठेही कमी पडणार नाही असा विश्वास महसूल मंत्री राधाकृष्ण विखे […]
भाजपने शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचा वापर करून घेतला. परंतु ते गेल्यावर त्यांच्या शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांना वाऱ्यावर सोडले. मेटेंनी बीड जिल्ह्याला मोठे योगदान दिले तसेच त्याच्या शिवसंग्रामने मराठा आरक्षण आंदोलनाला नवी दिशा दिली. भाजपने महादेव जानकर यांचा देखील वापर करून घेतला. आणि गरज संपल्या नंतर त्यांना देखील बाजूला केले. तसेच भाजपने सदाभाऊ खोत यांचा देखील वापर […]
Sanjay Raut : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi)राज्यात (Maharashtra)एकदम भक्कम स्थितीत आहे. आगामी काळात महाविकास आघाडी सर्वत्र विजयी जल्लोष (Victory cheers)साजरी करताना दिसेल, त्याचा उगम आज परळीत होतोय, परळी वैद्यनाथ (Parli Vaidyanath) हा आगामी काळात महाविकास आघाडीचा केंद्रबिंदू ठरेल, असा विश्वास शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut)यांनी परळीमध्ये माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे. […]
Dhananjay Munde On Sushma Andhare : बीड शहरात ठाकरे गटाच्या शिवसेनेची महाप्रबोधन यात्रा (Mahaprabodhana Yatra) सुरु आहे. यात्रेला खासदार संजय राऊत (Sanajay Raut) आणि शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) ह्या संबोधित करणार आहेत. त्यापूर्वी खासदार संजय राऊत यांनी पदाधिकाऱ्यांसह परळीतील वैद्यनाथांचे दर्शन घेतले. यावेळी राष्ट्रवादी नेते आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी संजय राऊत […]