Nanded APMC Election Result : भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीवर एकहाती सत्ता मिळवल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी यशस्वी घोडदौड सुरुच ठेवली आहे. नांदेड बाजार समितीतही (Nanded APMC Election) जबरदस्त कामगिरी करत विरोधकांना जोरदार धक्का दिला आहे. या निवडणुकीत काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या नेतृत्वातील पॅनलने सर्व 18 जांगावर विजय मिळवला आहे. नांदेड […]
APMC Result : राज्यातील 147 कृषी उत्पन्न बाजार समितींसाठी शुक्रवारी मतदान पार पडले. यापैकी अनेक बाजार समित्यांचे निकाल घोषित झाले आहे. अनेक ठिकाणी दिग्गजांना फटका बसला आहे. यातच बीडमध्ये देखील असाच प्रकार घडला आहे. काकांच्या 40 वर्षाच्या सत्तेला पुतण्याकडून सुरुंग लावण्यात आला आहे. बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांनी काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव […]
Market Committee Election : परळी वैद्यनाथ या अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बहीण हरली तर भाऊ जिंकला असे चित्र पाहायला मिळाले. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वातील वैद्यनाथ शेतकरी विकास पॅनलने या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना व्हाईट वॉश दिला आहे. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वातील पॅनलच्या सर्व 18 च्या 18 जागा निवडून आल्या आहेत. […]
APMC Election Result : नांदेड जिल्ह्यातील चार बाजार समित्यांसाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर आज तीन बाजार समितीची मतमोजणी होत असून काही निकाल हाती आले आहे. हाती आलेल्या निकालानुसार भोकर बाजार समितीत काँग्रेसने बाजी मारत सत्ता कायम ठेवली आहे. या निवडणुकीवर स्वतः राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे लक्ष ठेवून होते. चव्हाणांच्या मार्गदर्शनाखाली […]
APMC Election Result : धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. या निवडणुकीत भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटलांनी वर्चस्व कायम राखले आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाली. यात आमदार राणा पाटील व शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील यांची […]
Dhananjay Munde : राज्यातील 147 कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी (APMC Elections) शुक्रवारी मतदान पार पडले. आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून काही समित्यांचे निकाल हाती आले आहेत. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई बाजार समितीच्या (Ambajogai Market Committee) निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वातील पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे. तर भाजप […]