राज्याच्या राजकारणातील नेहमी एकमेकांच्या विरोधात उभे असणारे मुंडे बहीण भाऊ एकत्र आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुंडे बहीण भाऊ यांच्यातील कटुता आता दूर होत आहे. ते एकमेकांना मदार करताना दिसत आहेत. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राजकीय संघर्ष टाळत समन्वयाने काम करण्याचा निर्णय पंकजा आणि धनंजय मुंडे या दोघांनीही घेतल्याची चर्चा आहे. बाजारसमितीच्या निवडणुकीत एकमेकांसमोर […]
Tuljabhavani temple : त्र्यंबकेश्वर मंदिरात केवळ हिंदूंनाच प्रवेश दिला जाणार आहे. हिंदूंशिवाय मंदिरात जाण्यास सक्त मनाई आहे, अशा आशयाचे फलक त्र्यंबकेश्वरमध्ये लावले असतानाच आता तुळजापुरच्या मंदिरामध्ये प्रवेशासाठी मंदिर संस्थाने एक नियमवाली जारी केली आहे. यामध्ये मंदिर परिसरात असभ्य कपडे (Dress code) घालण्यास बंदी घातली आहे. आता महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात दर्शनासाठी जायचे असेल […]
Vaidyanath Cooperative Sugar Factory Election : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यातील राजकीय संघर्ष उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. कधी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे वारसदार म्हणून तर कधी राज्यातील ओबीसींचे नेते म्हणून हे दोन्ही नेते नेहमीच एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे दिसून आले आहे. मात्र, आगामी काळात धनंजय […]
महाराष्ट्रातले मंत्री काम करण्यासाठी 20 टक्के कमिशन घेत असल्याचा गंभीर आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. आज खासदार जलील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडालीय. मध्यरात्री हायहोल्टेज ड्रामा! आधी काँग्रेसने मारली बाजी, नंतर भाजप ठरला विनर; वाचा, काय घडलं ? कर्नाटकचे मुख्यमंत्री […]
AstikKumar Pandey ED Notice : गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमधील घरकुल घोटाळा चर्चेत आहे. या प्रकरणात ईडीने संभाजीनगरचे (Chhatrapati Sambhajinagar) जिल्हाधिकारी तथा तत्कालीन महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडे (AstikKumar Pandey) यांना ईडीकडून नोटीस (ED notice) देण्यात आली असल्याच्या चर्चा होत्या. परंतू, आता मला ईडीची कोणतीही नोटीस आली नसल्याची माहिती आस्तिककुमार पांडेय यांनी दिली आहे. नेमकं […]
Chhatrapati Sambhajinagar Collector : गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमधील घरकुल घोटाळा चर्चेत आहे. या प्रकरणात ईडीने संभाजीनगरचे (Chhatrapati Sambhajinagar) जिल्हाधिकारी तथा तत्कालीन महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय (Astikkumar Pandey) यांना ईडीकडून नोटीस (ED notice) देण्यात आली आहे. पाण्डेय यांना आज मुंबईच्या ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे सांगण्यात आले आहे. यापूर्वी याच प्रकरणात महानगरपालिकेच्या उपायुक्त अपर्णा थेटे […]