Eknath Shinde : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत उपोषण मागे घेतले. यानंतर आता या आंदोलनावर विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या इशाऱ्यावरूनच हे आंदोलन झाले असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला होता. पटोलेंच्या या आरोपांवर […]
Eknath Shinde Criticized Uddhav Thackeray : मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि अनेक मंत्री छत्रपती संभाजीनगर येथे होते. शासकीय कार्यक्रमानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली. पत्रकार […]
Manoj Jarange Patil : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालन्यात जाऊन मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडलं. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी मनोज जरांगे यांना मुंबई किंवा छत्रपती संभाजीनगरमधील चांगल्या दवाखान्यात जाऊन उपचार घेण्यासा सांगितले. त्यानंतर मराठा आरक्षणासाठी तब्बल 16 दिवस उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना अखेर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एवढ्या दिवसांच्या उपवासानंतर मनोज […]
Maharashtra Politics : मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त आज राज्याचे मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री छत्रपती संभाजीनगरात आहेत. विविध विकासकामांच्या उद्घाटनांचा धडाका सुरू आहे. अशातच राजकारणाच्या प्रांतात नेते मंडळींच्या कुरघोड्या कशा सुरू असतात याचे आणखी एक उदाहरण येथे पाहण्यास मिळाले. या प्रसंगावर आता राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया येत असून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. ‘त्यांना’ नामांतराच्या निर्णयाचा […]
Raj Thackeray : आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. त्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शुभेच्छा दिल्या. मात्र शुभेच्छा देतानाच त्यांनी आपल्या खास शैलीत विरोधकांवर निशाणाही साधला. मराठावाडा मुक्त झाला पण, तरी या प्रदेशाची प्रगती झालेली नाही. त्यामुळे मराठवाड्यावर (Marathwada Liberation Day) ही वेळ आणणाऱ्या सजाकारांना शिक्षा द्या, असे त्यांनी आपल्या एक्सवरील […]
Devendra Fadnavis on Sunil Kendrekar : शेतकरी आत्महत्या (Farmer suicide) हा चिंतेचा विषय बनला असून या आत्महत्या रोखण्यासाठी तत्कालीन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर (Sunil Kendrekar) यांनी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील १० लाख शेतकऱ्यांचे सर्वेक्षण केले. ज्यामध्ये एक लाखाहून अधिक शेतकरी आत्महत्या करण्याचा विचार करत असल्याचे सांगितले होतं. यावरून सरकरामधील काही लोकांनी केंद्रेकरांवर टीका केली होती. दरम्यान […]