- Letsupp »
- marathwada
मराठवाडा
-
“मला संपवण्याचा फडणवीसांचा डाव, आता ‘सागर’ बंगल्यावरच आंदोलन”; गंभीर आरोप करत जरांगेंची मोठी घोषणा
Manoj Jarange Serious Allegations on Devendra Fadnavis : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) आज पत्रकार परिषदेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ‘राज्य सरकार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार नाही तर देवेंद्र फडणवीसच चालवत आहेत. मला संपवण्याचं कारस्थान देवेंद्र फडणवीस […]
-
नांदेडमधील काँग्रेस अशोक चव्हाणांनी शून्यावर आणली, ५५ माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश
नांदेड : माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान राज्यसभा खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसला धक्का देत भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला होता. अशोक चव्हाण यांच्या जाण्याने काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.अशातच चव्हाण यांच्यानंतर नांदेडमधील 55 माजी नगरसेवकांनी त्यांना पाठिंबा देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळं […]
-
दुपारपर्यंत ‘रास्तारोको’, नंतर ‘धरणे’ द्या, उद्या आंतरवालीत बैठक; जरांगेंचं समाजबांधवांना आवाहन
Manoj Jarange : राज्य सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देणारे विधेयक (Maratha Reservation) अधिवेशनात मंजूर करून घेतले आहे. मात्र, सगेसोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) नव्या आंदोलनाची हाक दिली आहे. त्यानुसार आज राज्यभरात आंदोलन होणार आहे. परंतु, राज्यात सध्या बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी आंदोलनाच्या […]
-
Road Accident : पायी जाणाऱ्या भाविकांना पिकअपने उडवले; चार जण जागीच ठार
Road Accident : राज्यातील रस्ते अपघातांची संख्या काही केल्या कमी (Road Accident) होत नाही. या अपघातात रोज मृत्यू होत आहेत. आताही अशाच भीषण अपघाताची बातमी हिंगोली जिल्ह्यातून (Hingoli News) समोर आली आहे. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली ते कनेरगाव नाका मार्गावरील माळहिवरा शिवारात भरधाव पिकअप वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने चार जण ठार झाले तर चार जण जखमी […]
-
Maratha Reservation : आंदोलनाआधी पोलीस अलर्ट; मराठा कार्यकर्त्यांना बजावल्या नोटीसा
Maratha Reservation : राज्य सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देणारे विधेयक (Maratha Reservation) अधिवेशनात मंजूर करून घेतले आहे. मात्र, सगेसोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) नव्या आंदोलनाची हाक दिली आहे. त्यानुसार आज राज्यभरात आंदोलन होणार आहे. या आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन अॅक्टिव्ह मोडमध्ये आले आहे. […]
-
“तू तुझ्या पक्षाचं बघ नाहीतर सुपडा साफ होईल”; एकेरीवर येत जरांगेंचा वडेट्टीवारांवर घणाघात
Manoj Jarange Criticized Vijay Wadettiwar : राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक (Maratha Reservation) मंजूर करण्यात आले. मात्र, आरक्षण मान्य नसल्याचे सांगत सगेसोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी नव्या आंदोलनाची हाक दिली आहे. यावरून आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केलेल्या वक्तव्यावर जरांगे यांनी […]






