- Letsupp »
- marathwada
मराठवाडा
-
Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी कोणी काय केलं? 24 डिसेंबरनंतर समाजासमोर मांडणार; जरांगे पाटलांचा इशारा
Manoj Jarange : मराठा समाजानं आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा डाव मोडीत काढला, असं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)यांनी म्हटलं आहे. राज्यातील (Maharashtra)सर्वच जिल्ह्यांमध्ये नोंदी सापडत आहेत. त्यामुळे 35 -40 टक्के लोकांना कुणबीचे प्रमाणपत्र मिळालं आहे. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation)कोणी काय केलं? हे 24 डिसेंबरनंतर आपण समाजासमोर मांडू असं म्हणत जरांगे पाटील यांनी पुन्हा […]
-
रोहित पवार गोविंदबागेत नसणार! बीडमध्ये जाळपोळ झालेल्या राष्ट्रवादी कार्यालयात यंदाचा ‘पाडवा’
Sandip Kshirsagar : बीड जिल्ह्यात जाळपोळ झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात आमदार रोहित पवार(Rohit Pawar) दिवाळी-पाडवा साजरा करणार असल्याची माहिती आमदार संदीप क्षीरसागर(Sandip Kshirsagar ) यांनी दिली आहे. मराठा आंदोलकांनी बीड जिल्ह्यात जाळपोळ केली होती. या जाळपोळामध्ये आमदार संदीप क्षीरसागरांच्या घरासह कार्यालयही पेटवून देण्यात आलं होतं. त्यानंतर आता रोहित पवार याच कार्यालयात बीडवासियांसोबत दिवाळी-पाडवा साजरा करणार आहेत. […]
-
बीडमध्ये ऐन दिवाळीत पोलिसांची मोठी कारवाई: तब्बल 181 जणांना बेड्या; 200 जण रडारवर
Maratha Reservation : काही दिवसांपूर्वी घडलेल्या जाळपोळींच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ऐन दिवाळीत पोलिसांनी तब्बल 181 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांचं दुसरं उपोषण सुरू असताना बीड जिल्ह्यांत राजकीय नेत्यांची घरं अज्ञातांकडून जाळण्यात आल्याच्या घटना घडल्या होत्या. या घटनेनंतर राज्यातून मोठी टीका झाली होती. Salaar Poster: दिवाळीच्या मुहूर्तावर प्रभासचा ‘सालार’ची ट्रेलर रिलीज […]
-
निलंबित पोलिस अधिकाऱ्यासाठी सावंतांची थेट पोलिस अधीक्षकांना दमदाटी; व्हिडीओ व्हायरल
Tanaji Sawant : आरोग्यमंत्री आणि धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. त्यात आता त्यांचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये त्यांनी एका निलंबित पोलिस अधिकाऱ्यासाठी थेट पोलिस अधीक्षकांनाच दमदाटी केल्याचं पाहायला मिळत आहे. या दरम्यान त्यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल देखील अवमानकारक वक्तव्य केल्याचं समोर आलं आहे. भारतीयांनी मुहूर्त साधला! धनत्रयोदशीला […]
-
Nashik News : पाण्याचं भांडण थेट कोर्टात! जायकवाडीला पाणी देण्याविरोधात याचिका
Nashik News : जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या (Jayakwadi Dam) मागणीवरून नगर-नाशिक आणि मराठवाड्यात ऐन (Nashik News) दिवाळीत संघर्ष धुमसू लागलेला असतानाच मोठी बातमी समोर आली आहे. समन्यायी पाणी वाटप तत्वाचा मेंढेगिरी समितीचा अहवाल चुकीचा असून आकडेवारीचा कुठेही ताळमेळ नाही. त्यामुळे हा अहवाल रद्द करावा अशी मागणी करण्यात आली आहे. यासाठी नाशिक जिल्ह्यातील येवला मतदारसंघाच्या भाजपा […]
-
नेत्यांच्या दिवाळी फराळाला जाणार असाल तर…; जरांगेंनी पुन्हा केलं आवाहन
छ. संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे विरूद्ध राज्य सरकार समोरासमोर आहे. मराठा समाजाला सरसकट आरक्षणासाठी सरकारला जरांगेंनी 24 डिसेंबरपर्यंतचा वेळ दिला असून, लवकरच मनोज जरांगे (Manoj Jarange) राज्यव्यापी दौरा सुरू करणार आहे. त्याआधी आरक्षणासाठी सर्वांनी शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन करत मराठा समाजाचे जे कार्यकर्ते नेत्यांनी बोलावलेल्या दिवाळी फराळाला जाणार आहेत त्यांनी फराळापूर्वी आरक्षणाबाबतचा जाब […]









