Market Committee Election Kada : सध्या राज्यभरात बाजार समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. प्रत्येक पक्ष आपआपल्या पद्धतीने निवणुकीची तैयारी करत आहे. काही ठिकाणी विरोधात असलेले पक्ष एकत्र येऊन पॅनल बनवत आहेत. तर काहीजण दुसऱ्या पक्षातील उमेदवार आपल्या पक्षात आणत आहेत. नगर जिल्ह्यातील जामखेड येथे भाजप आमदार राम शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भाजपात आणून […]
Pankaja Munde: माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या ताब्यात असणाऱ्या जवाहर एज्युकेशन सोसायटीवर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर आज लगेचच खुद्द पंकजा मुंडे या देखील बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत. त्यांच्या विरोधातील उमेदवार बालाजी गिते यांनी माघार घेल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मुंडे यांच्या बिनविरोध निवडीची अधिकृत […]
Unseasonal Rain in Beed : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातल्या अरणविहीरा, तागडखेल, वेलतूरी, देवळाली, घाटा पिंपरी, गौखेल गारांच्या पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. फळबागांसह इतर पिकांना गारपीटीचा मोठा फटका बसला आहे. गेल्या तीन चार दिवसांपासून सकाळी कडक ऊन तर संध्याकाळी अवकाळी पाऊस पडत आहे. यामुळे आष्टी तालुक्यातील शेतकरी हैराण झाले आहेत. […]
Sanjay Shirsat News : बाबरी पाडण्यात आली त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांची भूमिका होती की नव्हती या मुद्द्यावर भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिलेल्या वक्तव्यावरून प्रचंड गदारोळ उठला आहे. ठाकरे गटाचे नेते संतप्त झाले असून त्यांनी पाटील यांच्यावर तुफान हल्ला चढवला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत पाटील यांच्या राजीनाम्याची […]
MP Pritam Munden called the farmer and comforted him : राज्याच्या बहुतांश भागात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने (Unseasonal rain) धुमाकूळ घातला आहे. मराठवाड्यासह विदर्भात अनेक ठिकाणी गारपीट झाली. त्यामुळं शेती पीकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं बळीराज हताश झाला आहे. काल बीडच्या अनेक भागात अवकाळी पावसाने थैमान घातले. या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं बीड […]
राजकारण खूप निर्दयी असतं, असं मत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलंय. परळीतल्या एका कार्यक्रमाप्रसंगी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंनी अगदी मनमोकळंपणाने भाषण केल्याचं दिसून आलं आहे. Gautami Patil : सगळं काही असूनही खूश नाही…गौतमी पाटील असं का म्हणाली? पंकजा मुंडे यांना एका कार्यकर्त्याने कार्यक्रमाला बोलविले असता त्यांनी मनमोकळं भाषणं केलंय. यावेळी मुंडे म्हणाल्या, आज […]