- Letsupp »
- marathwada
मराठवाडा
Suresh Dhas : ‘जाळपोळ घटनेत राजकीय पक्षांना टार्गेट, हल्लेखोर हे आंदोलक नाहीत, मास्टरमाईंड शोधा…’
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
Maratha Reservation : सरकारला नेमकी किती दिवसांची मुदत? जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु (Maratha Reservation) असलेले उपोषण मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी नवव्या दिवशी मागे घेतले आहे. शिष्टमंडळासोबतच्या चर्चेनंतर जरांगे यांनी सरकारला दोन महिन्यांची मुदत दिली आहे. 2 जानेवारीपर्यंत आरणक्षणाचा निर्णय न झाल्यास 3 जानेवारीनंतर मुंबईच्या सगळ्या वेशींवर चक्काजाम आंदोलन करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. याकाळात साखळी उपोषणही सुरु राहणार असल्याचे […]
-
मनोज जरांगेंचा एकच प्रश्न अन् धनंजय मुंडे निरुत्तर! चर्चेत वंशावळीवरुन नेमकं काय घडलं?
जालना : आजपर्यंत कोणत्या जातीना आरक्षण देताना वंशावळ बघितली? असा सवाल करत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी चर्चेसाठी आलेल्या मंत्री धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांना माध्यमांसमोर आणि राज्यातील जनतेसमोर निरुत्तर केले. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी वंशावळींचा अभ्यास करावा लागेल, त्यासाठी समिताला वेळ द्यावा, अशी विनंती मुंडे मनोज जरांगे यांना करत […]
-
जाळपोळ हा पूर्वनियोजित कट, आंदोलनकर्ते कुठून आले? पोलीस अधिक्षकांचे थेट उत्तर
Beed SP Police on Violence: मराठा आरक्षणाच्या(Maratha Reservation) मागणीसाठी मराठवाड्यात तीव्र आंदोलने सुरू आहेत. त्यात अनेक ठिकाणी तोडफोड व जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. बीड जिल्ह्यातील माजलगावचे अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) बीड शहराचे शरद पवार गटाचे आमदार संदिप क्षीरसागर (Sandip Shirsagar) यांचे घरे जाळण्यात आली आहेत. या प्रकरणी गुन्हे नोंदवून पोलिसांनी तपास […]
-
Maratha Reservation: मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, आरक्षण मिळेपर्यंत…’
Manoj Jarange On Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचे आंदोलन आता आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आरक्षण मिळेपर्यंत पाण्याला हात लावणार नसल्याचा निर्धार मनोज जरांगे यांनी यावेळी व्यक्त केला आहे. सरकारच्या विरोधामध्ये जनतेत रोष असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. गेल्या 8 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे […]
-
महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद, ‘इतक्या’ जणांना अटक? पोलीस महासंचालक म्हणाले…
Director General of Police Rajnish Seth Press Conference: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आंदोलन तीव्र केले असून राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. परंतु मराठवाड्यात (Marathwada) आंदोलनाची धग जास्त आहे. त्यात आता आंदोलनाने हिंसक वळण घेतले. जाळपोळ आणि हिंसक वळण लागलेल्या ठिकाणी पोलिसांनी गुन्हे दाखल करून आरोपींना अटक केली आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati […]
-
जाळपोळीची घटना घडली तेव्हा कुटुंब..; क्षीरसागरांनी सांगितला अंगावर काटा आणणारा ‘तो’ प्रसंग
Maratha Reservation : गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन सुरू आहे. शांततेत सुरू असलेल्या या ठा आंदोलनाला सोमवारी राज्याच्या अनेक भागात हिंसक वळण लागले. आमदार, लोकप्रतिनिधींची घरे, कार्यालये आणि वाहने जाळण्यात आली. आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यावर दगडफेककरून वाहने जाळण्यात आली. आमदार संदीप क्षीरसागर यांच्याही घरासह राष्ट्रवादीचे कार्यालय पेटवून […]









