- Letsupp »
- marathwada
मराठवाडा
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
मराठवाड्यात आंदोलन पेटलं; जालना तहसिलदारांची गाडी फोडली, चार जिल्ह्यात एसटी बंद
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. जालना येथे आंदोलकांकडून तहसिलदार छाया पवार यांची गाडी फोडण्यात आली आहे. तर नांदेड आणि बीड जिल्ह्यात एसटी बसवर दगडफेक करण्यात आली आहे. या दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोली, परभणी, नांदेड आणि लातूर या चार जिल्ह्यातील बस सेवा बंद केली आहे. यामुळे चार जिल्ह्यांतील मिळून […]
-
Manoj Jarange : मनोज जरागेंचं सरकारला आवाहन म्हणाले, आता सरकारने…
Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. आज त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत राज्य सरकारला स्पष्ट शब्दांत इशारा दिला. मनोज जरांगे पाटील यांची तब्बेत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलतेवेळी त्यांचा हातही थरथरत होता. उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज […]
-
Maratha Reservation आंदोलकांना तानाजी सावंतांचा चकवा; दुसऱ्या हेलिपॅडवरून पोहचले तुळजापुरात
Maratha Reservation : मराठा आरक्षण (Maratha Reservation) देऊ असे आश्वासन दिल्यानंतर त्याची पूर्तता न झाल्याने मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा उपोषण सुरु केले आहे. दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा आंदोलकांनी सध्यास्थितीला लोकप्रतिनिधी तसेच पुढारी व नेतेमंडळींनी मात्र चांगलीच कोंडी केली आहे. ठिकठिकाणी नेत्यांना गावबंदी तर केली आहे. त्यात नेत्यांचे ताफे देखील अडवले […]
-
Maratha Reservation : पोटात ना अन्नपाण्याचा कण, सलाईनही नाकारले; चौथ्या दिवशी जरांगेची प्रकृती खालावली
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) पुन्हा उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. यावेळी माध्यमांशी संवाद साधला मात्र यावेळी त्यांची प्रकृती काहीशी खालावल्याचं स्पष्ट दिसलं आहे. कारण यावेळी त्यांच्या अंगात त्राण तव्हता तसेच त्यांना बोलताना धाप देखील लागत होती. त्यात जरांगे यांनी अन्नासह पाणी देखील सोडलेले आहे. तर डॉक्टरांनी […]
-
अजितदादांच्या आणखी एका आमदाराला पवारांचा धक्का; भाजपमधील थेट माजी मंत्र्यांलाच फोडलं
लातूर : माजी राज्यमंत्री आणि अहमदपूरचे माजी आमदार विनायक जाधव-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटात प्रवेश करणार आहेत. भाजपमध्ये खूप गर्दी झाली आहे, त्यामुळे माझी कुचंबना होत आहे, असे म्हणत त्यांनी भाजपला (BJP) राम-राम ठोकला. विनायक पाटील (Vinayak Jadhav-Patil) हे यापूर्वी 1999 आणि 2014 या निवडणुकांमध्ये अपक्ष म्हणून निवडून आले होते. तर 1999 मध्ये […]
-
Manoj Jarange चौथ्या दिवशीही उपोषणावर ठाम; विशेष अधिवेशन बोलावण्याची केली मागणी
Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सरकारकडे मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर ओबीसीमधील काही जातींना कशाच्या आधारावर आरक्षण देण्यात आलं आहे? असा सवाल देखील यावेळी जरांगेंनी केलाय. उद्या आंतरवाली सराटीत बैठकीचं आयोजन… दरम्यान मनोज जरांगे […]









