- Letsupp »
- marathwada
मराठवाडा
-
ठरलं! छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत भाजपचा महापौर तर शिंदे गटाचा उपमहापौर
सकाळीच गोविंद केंद्रे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली होती. महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याचा आज, शुक्रवारी शेवटचा दिवस आहे.
-
जरांगे पाटलाला गोळ्या घालणार; सोशल मीडियावर कराड समर्थकाची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
जरांगे समर्थकाला फोन द्वारे धनंजय मुंडे आणि आरोपी वाल्मीक कराड याचे नाव घेऊन धमकावले. तर जरांगे समर्थकालाही मारण्याची धमकी दिली.
-
नवनिर्वाचितांचे सत्कारच संपले नसताना छत्रपती संभाजीनगर मनपातील १८ नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार
महापालिकेच्या निवडणूक विभागाकडे १८ नगरसेवकांच्या विरोधात तक्रारी दाखल झाल्या. प्रत्येक तक्रारीची सखोल चौकशी केली जाणार आहे.
-
वारी आणि बारीतून महाराष्ट्र घडला, डॉ. शेषराव पठाडे यांचे प्रतिपादन
या सन्मानामुळे तमाशाला राजवैभव मिळाल्याचे सांगून पठाडे यांनी लावणीसम्राट ज्ञानोबा उत्पात यांची 'चला जेजुरीला जाऊ..
-
बीडमधील गंभीर घटना! पैशांवरून वाद, तरुणाने जिवलग मित्राची केली हत्या
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात करून पोलिसांनी आरोपीला अटक केली.
-
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडं बीड अन् पुण्याचं पालकमंत्रीपद
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभेच्या माजी खासदार सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतली आहे.









