Jalna Maratha Protest : जालन्यातील अंतरवली गावात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या घटनेमुळं सरकारवर आंदोलक आणि विरोधी पक्षांकडून जोरदार टीका केली जाते. लाठीचार्जच्या या घटनेनंतर राज्यभरात संताप व्यक्त होतो. दरम्यान, काल शरद पवार, छत्रपती उदयराजे भोसले, उद्धव ठाकरे यांसारख्या अनेक नेत्यांनी आदोलकांची भेट घेतली. त्यानंतर आज ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) हे देखील आंदोलनस्थळी दाखल […]
Jalna Maratha Protest : जालना जिल्ह्यातील अंतरवली गावात शुक्रवारी झालेल्या लाठीचार्जच्या घटनेमुळे पोलिसांविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेत अनेक आंदोलक आणि पोलीस जखमी झालेत. लाठीचार्जच्या घटनेनंतर राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. सकल मराठी समाजाने विविध जिल्ह्यात सरकारविरोधात निदर्शने करतदोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर सरकारने आज पोलीस अधीक्षक तुषार दोशींना (Tushar […]
Jalna Lathi charge : जालन्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमार प्रकरणाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. हिंगोलीतही (Hingoli) काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. शनिवारी सेनगाव (Sengaon) येथे धान्याच्या शासकीय गोदामाला आग लावण्यात आली. तसेच शासकीय वाहनही जाळण्यात आले आहे. या घटनेत एकूण 3 लाख 88 हजार 600 रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणीत अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा […]
Maratha Andolan : जालन्यातील आंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलकांवर (Maratha Andolan) झालेल्या लाठीमाराचे पडसाद आजही उमटत आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वात सहाव्या दिवशीही उपोषण सुरू आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. मी तुमच्या सोबत आहे, काळजी करू नका. या लढाईत […]
Jalna Maratha Andolan : गेल्या काही दिवसांपासून जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मराठा समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू होतं. मात्र, आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्यानं राज्याच्या विविध भागात संतापाची लाट उसळली. आंदोलकांनी रस्त्यावर उतरून राज्य सरकारचा निषेध केला. लाठीचार्ज करणाऱ्या दोषी पोलिसांवर (Jalna Police) कारवाई करण्याचे आश्वासन देत राज्य सरकारने मराठा समाजाला शांतता राखण्याचे […]
Jalna lathi charge : मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागण्या ह्या नव्याने तयार झाल्यात नाहीत. महाविकास आघाडीचे सरकार होते त्यावेळी सर्व समाजाच्या भावनांचा आदर करुन न्याय मिळून देण्यासाठी आम्ही प्रमाणिक प्रयत्न करत होतो. त्यावेळी आंदोलन करणारे तुम्हीच होता आणि पोलीसही तेच होते मग का लाठीहल्ला झाला नव्हता? त्यावेळीही लढा सुरुच होता. मुंबईमध्ये आझाद मैदानात उपोषण सुरु […]