PM Modi : आगामी निवडणुकांसाठी भाजप आणि पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्या दौऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यामध्ये आता पंतप्रधान मोदी हे उद्या 12 जानेवारीला 27 व्या राष्ट्रीय युवक महोत्सवाला हजेरी लावणार आहेत. या महोत्सवाचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते नाशिकमध्ये तपोवन येथील मैदानावर होणार आहे. Sharad Pawar अन् अजित पवार आज एका व्यासपीठावर; अजितदादा पुन्हा एकत्र […]
Ahmedangar News : महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष बाबत आज महाफैसला होणार आहे. दीड वर्षांपूर्वी शिवसेनेत उभी फूट पडल्याने शिंदे गट व ठाकरे गट निर्माण झाला. यानंतर सुरु झालेले कायदेशीर लढाई आता अंतिम निकालापर्यंत पोहचली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह 16 आमदारांविरोधात दाखल अपात्रतेच्या याचिकांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बुधवार दुपारी निर्णय देणार आहेत. त्यापूर्वी आमदार प्राजक्त तनपुरे […]
Loksabha Election 2024 : राज्यात आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय पक्षांकडून (Loksabha Election 2024) हालचालींना वेग आला आहे. उमेदवारांची देखील चाचपणी होऊ लागली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत नगर दक्षिण लोकसभेच्या जागेसाठी एक महत्वाची बैठक पार पडली. यामध्ये आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यासह इतर दोन नावांची चर्चा झाली. यामध्ये प्रामुख्याने प्रदेश सरचिटणीस अॅड. प्रताप […]
Maratha Reservation : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण (Maratha Reservation ) मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या अनेक महिन्यांपासून लढा देत आहेत. सरकारला दिलेल्या अल्टिमेटमनंतर आता जरांगे हे आता मुंबईकडे आगेकूच करणार आहे. त्यांची ही पदयात्रा नगर जिल्ह्यातून देखील जाणार आहे. त्यानुषंगाने सकल मराठा समाजाच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. नगर जिल्ह्यातून देखील मोठ्या […]
Sanjay Raut : नगर लोकसभा मतदारसंघासाठी आमदार शंकरराव गडाख (Shankarao Gadakh) हेच प्रबळ आणि योग्य उमेदवार असल्याचं मोठं विधान ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुका काही दिवसांवरच येऊन ठेपल्या आहेत. अशातच सर्वच पक्षांकडून मतदारसंघात चाचपणी सुरु झाली आहे. एकीकडे शरद पवार गटाचे आमदार निलेश लंके यांच्या […]
Radhakrushna Vikhe On Nilesh Lanke : राज्यात येत्या काळात लोकसभा निवडणुका या होणार असल्याने उमेदवारांकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. यातच महायुतीतील मित्र पक्षाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या पत्नी राणी लंके यांनी नगर दक्षिणमधून लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली. यावर राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrushna Vikhe) यांनी भाष्य केले आहे. स्वयंघोषित उमेदवारांना कोण […]