Shirdi Saibaba Charity : श्रद्धा सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या दरबारात (Shirdi Saibaba) दररोज देशभरातील साईभक्त हजेरी लावत असतात आणि साई चरणी भरभरून दान देखील करतात. नाताळच्या सुट्ट्यांनिमित्त शिर्डीत साई दर्शनाला आलेल्या देशभरातील भाविकांच्यावतीने साईचरणी भरभरून दान देण्यात आले. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत आलेल्या भक्तांनी साईचरणी जवळपास १६ कोटींचे दान केले आहे. […]
Ahmednagar News: प्रभू श्रीरामांबाबत (Ram) वादग्रस्त वक्तव्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस व राष्ट्रवादी युवतीच्या (NCP) (अजित पवार गट) वतीने प्रतिकात्मक पुतळ्याचे शहरात दहण करण्यात आले. तर जोरदार निदर्शने करुन आव्हाड यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत समाजात फुट पाडण्यासाठी बेताल वक्तव्य जाणीवपूर्वक करण्यात आल्याचा आरोप करण्यात […]
Ahmednagar News : महाविकास आघाडीचे सरकार असताना एकनाथ शिंदे गट बाहेर पडल्याने माविआचे सरकार कोसळले व राज्यात शिंदे फडणवीसांचे महायुतीचे सरकार स्थापन झाले. विरोधक असल्याने निधीची कमतरता बसू लागली मात्र काळजी नसावी येथे आठ ते दहा महिन्यांमध्ये महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे, असे मोठे भाकित राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्राजक्त तनपुरे (Prajkt Tanpure) यांनी केले. […]
Amol Kolhe News : ज्यांनी तत्व आणि सत्व बदलली नाहीत, त्यांना निधी मिळत नसल्याची सडेतोड टीका राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी अजित पवार गटाच्या नेत्यांवर केली आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून अमोल कोल्हेंकडून अजित पवार गटावर जोरदार टीका केली जात असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता राष्ट्रवादीच्या शिबिरानिमित्त खासदार कोल्हे अहमदनगर दौऱ्यावर होते. […]
अहमदनगर : प्रभू श्रीराम (shriram) यांच्याविषयी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. राम हे मांसाहारी होते, असं विधाान केल्यानं नवा वाद पेटला आहे. यावर बोलतांना खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) म्हणाले, आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिले असून यावर अधिक काही बोलणं उचित ठरणार नाही. मात्र प्रभू श्रीरामाविषयी कोणी काय बोलावं हे ठराविक […]
अहमदनगर : राज्यातील सहकारी आणि खासगी दूध संघांना गायीच्या दूधाचा पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना (milk producing farmers) प्रतिलिटर पाच रूपये अनुदान देण्याचा महत्वपूर्ण निर्णय मंत्री मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती महसूल पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिली. भावना गवळी ईडीनंतर आता आयकर विभागाच्या रडारवर, 18 […]