Sujay Vikhe : खासदार सुजय विखे ( Sujay Vikhe ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar ) पक्षाला तुतारी चिन्ह मिळाले आहे. त्यावर टीका केली. कारण चिन्ह मिळाल्यानंतर रोहित पवार म्हणाले लढाई पूर्वी तुतारी वाजवली जाते. आम्ही हातात मशाल व तुतारी घेऊन निवडणुका लढवू. यावर बोलताना खासदार सुजय विखे म्हणाले की, मशाली घ्या तुतारी […]
Rohit Pawar : ‘सन 1999 मध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली होती तेव्हा (Rohit Pawar) पवार साहेबच चेहरा अशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचलो होतो. त्यावेळीही चिन्ह नवीनच होतं. पण पवार साहेबांकडे बघून लोकांनी ते स्वीकारलं. आता तर सोशल मीडिया आहे. त्यामुळ आताचं नवीन चिन्ह लोकांपर्यंत जायला वेळ लागणार नाही. लोकांच्या मनातही उत्सुकता होती. जे घर पवार […]
Ram Shinde speak on Radhakrishna Vikhe and Sujay Vikhe : अहमदनगरः भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रा. राम शिंदे (Ram Shinde) हे विखे पिता-पुत्रांना डिवचण्याची एकही संधी सोडत नाहीत. कांदा निर्यातबंदीच्या प्रश्नावर आमदार राम शिंदेंना विखेंना चिमटे काढले आहेत. भाजपचे नेते व गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना दोन वेळेला कांद्याच्या प्रश्नासंदर्भात भेटण्याची वेळ का येते? खरे तर […]
Ahmednagar News : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे नगर जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत, मात्र त्यापूर्वीच एक वाद निर्माण झाला आहे. मंत्री गडकरी यांच्या दौऱ्याला शेतकऱ्यांकडून विरोध होत असून छावा संघटनेच्यावतीने २६ फेब्रुवारीला नितीन गडकरी यांना काळे झेंडे दाखवून निषेध करणार असल्याचे छावा संघटनेने जाहीर केले आहे. Anjali Damania : “आधी भुजबळ, आता बारस्करांना […]
Ahmednagar News : आपल्या परिसरामध्ये उंटावर चक्कर मारण्याची लहान मुलांना चांगलीच हौस असते. अनेक ठिकाणी लहान मुलं उंटावरुन चक्कर मारण्यासाठी हट्ट धरत असल्याचं दिसून आलेलं आहे. अशातच लहान मुलं उंटावर चक्कर मारतानाचा डाव उलटला असल्याचं पाहायला मिळालं आहे. लहान मुलं उंटावर असतानाच अचानक उंट उधळला असून उंटाने लहान मुलांना थेट खाली पाडून दिले आहे. ही […]
Radhakrishna Vikhe On Sanjay Raut : महानंदाची जमीन (Mahananda land)विखे लाटत आहेत, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी केला आहे. यावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe)यांनी परखड शब्दात उत्तर दिलं आहे. मंत्री विखे म्हणाले की, संजय राऊत यांच्या डोक्यावरती परिणाम झालेला आहे. त्यांना माणसोपचाराची गरज आहे. संजय राऊत यांनी केलेले […]