Sujay Vikhe replies Sanjay Raut : राज्यात लोकसभा निवडणुकांची जोरदार (Lok Sabha Election) तयारी सुरू आहे. जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्या असून जागावाटपही जाहीर होईल. महाविकास आघाडीकडून भाजपला जोरदार टक्कर देण्याची भाषा केली जात आहे. मात्र, याआधीच भाजप खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचा (Sanjay Raut) संदर्भ देत मोठा गौप्यस्फोट […]
औद्योगिकरणाच्या दृष्टीने आपण मोठे पाऊल उचलले आहे. वर्षभरात दीड हजार एकर जमीन नगर जिल्ह्यात उद्योगांसाठी देण्यात आले. ५ हजार १४ कोटींचे सामंजस्य करारातून २३ हजार रोजगाराची निर्मिती होणार आहे. जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील शांततेसाठी जिल्हा प्रशासन कटीबद्ध आहे. नगर जिल्हा सहा राष्ट्रीय महामार्गाने जोडला गेला आहे. जिल्ह्यातील तरूणांना जिल्ह्यातच रोजगारासाठी आमचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे […]
Sudhakar Badgujar News : मागील काही दिवसांपासून मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्तासोबत पार्टी केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांची चौकशी सुरु होती. अखेर चौकशीत उघड झालेल्या बाबींनंतर सुधाकर बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलीम कुत्तासोबत पार्टी करणं बडगुजर यांच्या चांगलच अंगलट आहे. मोदीचं वर्तन हुकूमशाहासारखं, ईडी-सीबीआयनंतर आता लोकपालही…; आव्हाडांचे टीकास्त्र […]
Radhakrishna Vikhe Patil on Rohit Pawar : राज्यात राबण्यात आलेल्या तलाठी भरती (Talathi Bharti) प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याची टीका रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अनेकदा केली. त्यांनी वारंवार या भरतीसंदर्भात संशय व्यक्त करत थेट आरोप केले होते. त्यावरून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान, आता पुन्हा एकदा […]
Ahmednagar : मनोज जरांगे (Manoj Jarange)यांना मराठा समाजाने फार मोठे आदराचे स्थान दिले होते. मला मनोज जरांगेंना सांगायचं की, मी म्हणजे मराठा समाज आहे, हे त्यांनी डोक्यातून काढून टाकलं पाहिजे. मराठा समाजाच्या भावनांशी खेळणं बंद केलं पाहिजे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis)यांच्याबद्दल जी बेताल वक्तव्य केली ती कोणत्याही शिष्टाचाराला धरुन नसल्याची घणाघाती टीका महसूल […]
Rohit Pawar : कर्जत एमआयडीसी वरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) व भाजप आमदार राम शिंदे यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध रंगले होते. यातच आता हा संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज विधानभवनात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये याबाबत एक महत्वाची बैठक पार पडणार आहे. BREAKING : अशोक सराफ यांना संगीत नाटक […]