Ahmednagar Loksabha seat and Nilesh Lanke: अहमदनगर: लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक राजकीय उलथापालथी पाहायला मिळत आहे. यातच नगर दक्षिणमध्ये देखील राजकीय बदलावं दिसून येण्याची शक्यता आहे. नगर दक्षिणमधून सुजय विखे (Sujay Vikhe) यांचे नाव भाजपच्या उमेदवारीसाठी चर्चेत आहे तर आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे देखील लोकसभेसाठी (Ahmednagar Loksabha) उत्सुक आहेत. यातच निलेश लंके हे लोकसभा […]
Bharat Jodo Nyay Yatra : आगामी लोकसभा निवडणुका (Loksabha Election) जिंकण्यासाठी सत्ताधारी भाजपसह विरोधी इंडिया आघाडीकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला (Bharat Jodo Nyay Yatra) काही दिवसांपूर्वीच सुरुवात झाली. ही यात्रा आता महाराष्ट्रात येऊन पोहोचली आहे. लोकसभा निवडणुकीचा डाव जिंकण्यासाठी राहुल गांधींकडून (Rahul Gandhi) आता आदिवासी कार्ड […]
Shirdi Lok Sabha : शिर्डीचे दोन टर्मचे खासदार. आता पुन्हा निवडणुकीची तयारी. अजून तिकीट फायनल नाही पण, पक्षांतर्गत विरोध आणि दावेदारी मात्र वाढलेली, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांची. आता तर त्यांच्या उमेदवारीला विरोध करत पक्षातीलच पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. या राजकारणामुळे लोखंडे यांची उमेदवारीच धोक्यात आल्याचे सांगितले जात आहे. राज्यात […]
Lok Sabha Election 2024 : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील निवडणूक सध्या (Lok Sabha Election 2024) चांगलीच गाजत आहे. अद्याप उमेदवार जाहीर झालेले नाहीत मात्र त्याआधीच राजकीय नाट्य रंगले आहे. या मतदारसंघात इच्छुक आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) शरद पवार गटात प्रवेश करतील अशी चर्चा काल दिवसभर सुरू होती. मात्र खुद्द शरद पवार (Sharad Pawar) आणि […]
अमोल भिंगारदिवे आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) रणधुमाळीला वेग आलेला असतानाच राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अजित पवार गटाचे (Ajit Pawar Group) आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे शरद पवार गटात दाखल होणार असल्याच्या चर्चांना ऊत आला होता. अखेर निलेश लंके यांनीच या चर्चेला पूर्णविराम देत शरद पवार यांची भेट नाही या अफवा असल्याचं […]
अहमदनगर- राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) गट आणि अजित पवार गट असे दोन गट तयार झाले. पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी अजित पवार गटात राहणे पसंत केले. मात्र आता लोकसभा निवडणुकीपूर्वीच (Lok Sabha Elections) लंके हे अजित पवारांना धक्का देण्याच्या तयारीत असून ते आज ते शरद पवार गटात सामील होणार असल्याचे […]