Raj Thackeray on Devendra Fadnavis : मला माझ्या कडेवर माझी पोरं खेळवायची आहेत. सध्या महाराष्ट्रात काय सुरु आहे, दुसऱ्याची पोरं कडेवर घेऊन फिरण्यात आनंद मिळतो आहे. तसंल सुख मला नको आहे. माझ्यात तेवढी ताकद आहे, असा हल्लाबोल मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर केला आहे. ते पुढं म्हणाले […]
Nilesh Rane News : अहमदनगर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Nilesh Rane) हे आज नगर जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांना सकल मराठा समाजाकडून (Maratha Reservation) काळे झेंडे दाखवण्यात आले. दरम्यान, याबाबत राणे यांना प्रश्न केला असता मला काही काळे झेंडे दाखवले नाही. त्यांनी माझ्यासमोर यावं मी कुठे पाहिले नाही. मला समोर येऊन दाखवा ना त्यांची […]
Maratha Reservation : राज्य सरकारने मराठा समाजाला विशेष अधिवेशन घेऊन 10 टक्के आरक्षण (Maratha Reservation) देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे ओबीसीमधून आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहेत. आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांच्या सभांना आणि कार्यक्रमांना विरोध करण्याची भूमिका मराठा समाजाने घेतली आहे. यापार्श्वभूमीवर अहमदनगरच्या दौऱ्यावर येत […]
Sujay Vikhe on Ahmednagar South Lok Sabha Constituency : नगर दक्षिण मतदारसंघात भाजपाचा उमेदवार कोण. नाव निश्चित नाही त्यामुळे निवडणुकीचं चित्रही अस्पष्ट आहे. परंतु, विखेंना वाढता विरोध ठळक दिसतोय. हा विरोध कुणाचा तर पक्षांतर्गत विरोधकांचाच. त्यामुळेच यंदा भाजप सुजय विखेंना डावलणार का? अशीही चर्चा कानी येत असते. यातच मग सुजय विखे (Sujay Vikhe)नाही तर दुसरा […]
Ahmednagar News : नगर महापालिकेच्या (Ahmednagar Muncipal Corporation) प्रशासकीय महासभेत १ हजार ५६० कोटी ९१ लाखांचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. अंदाजपत्रकात कोणतीही करवाढ सुचविली नाही. मात्र, महापालिका नगरकरांना मोजून पाणी देणार आहे. त्यासाठी नळांना मीटर तर उपनगरांसाठी स्वतंत्र भूयारी गटार देणार आहे. प्रशासक तथा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी आज एक हजार ४०० कोटी ९१ […]
Ahmednagar : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024)पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्यात नगर दक्षिण लोकसभा (Nagar Dakshin Lok Sabha)ही यंदा चांगलीच रंगणार असं चित्र दिसू लागलं आहे. अजित पवार गटात असलेले आमदार निलेश लंके (MLA Nilesh Lanke)हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून लोकसभा लढवणार का? याबद्दल तर्क-वितर्क लावले जात असतानाच यावर आमदार प्राजक्त तनपुरे […]