Sanjay Raut : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा सहकारी सलीम कुत्ताबरोबरील पार्टी प्रकरणात ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर अडचणीत सापडले. या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. त्यानंतर आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या प्रकरणात भाजपवर गंभीर आरोप करत नवा ट्विस्ट आणला आहे. सलीम कुत्तासोबतची पार्टी भाजप पदाधिकाऱ्याने […]
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर देवस्थान मंदिर प्रशासन सध्या (Ahmednagar News) चर्चेत आहे. घोटाळ्याचे आरोप झालेल्या या मंदिर प्रशासनाची चौकशीचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानंतर आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. देवस्थानचे कामगार आपल्या कायदेशीर हक्क व मागण्यांसाठी उद्यापासून (25 डिसेंबर) संपावर जाणार आहे. जिल्हा प्रशासनाने मध्यस्थी करावी यासाठी ते […]
Maratha Reservation : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासाठीची (Maratha Reservation) क्युरेटिव्ह पिटीशन स्वीकारली आहे. त्यामुळे एक मोठा दिलासा मराठा समाजाला मिळालाला आहे. निश्चितच महायुती सरकारकडून सुरू असलेल्या या प्रयत्नांना यश येईल आणि कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मिळेल असा विश्वास असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. T20 वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाला धक्क्यावर […]
Ahmednagar : सलग सुट्ट्या आल्याने शिर्डी (Shirdi)साईनगरी फुलल्याचे पाहायला मिळत आहे. त्यात चौथा शनिवार आणि रविवार तसेच सोमवारी नाताळ (christmas)अशा एकूण तीन दिवस सलग सुट्ट्या आल्या आहेत. सलग आलेल्या या सुट्ट्यांमुळे अनेकांनी बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन केला. यामुळेच सध्या शिर्डीमध्ये भाविकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. Manoj Jarange : येवल्याचं येडपट, बुजगावणं; बीडमध्ये जरांगेनी हल्लाबोल […]
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात (Ahmednagar News) पुन्हा पकड बनवण्यासाठी राष्ट्रवादीकडून (शरद पवार गट) पाऊले उचलण्यास सुरुवात करण्यात आली. यासाठी शिर्डी येथे शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये दोन दिवसीय शिबिर पार पडणार आहे. दरम्यान आगामी काळात असणाऱ्या लोकसभेसाठी शरद पवार गटाकडून तयारी सुरु असल्याच्या चर्चा देखील यामाध्यमातून समोर येऊ लागल्या आहेत. तर आगामी काळात राज्यात लोकसभा […]
अहमदनगर : आगामी निवडणुकांपूर्वी नगर शहरासह जिल्ह्यात अनेक विकासकामांचे भूमिपूजन आणि शुभारंभ सुरु झाला आहे. यातच नगरकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. नगर शहरातील बसस्थानकांचे रुपडे पालटणार आहे. शहरातील दोन बसस्थानकांसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर झाला आहे. तारकपूर बस स्थानकातील (Tarakpur Bus Stand) कॉंक्रिटीकरण कामासाठी तीन कोटी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. याचबरोबर […]