NCP party and symbol :राजकारणातील अत्यंत महत्त्वाची घडामोड समोर आली घडली आहे. निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार (Ajit Pawar) यांचे असल्याचा निर्णय देण्यात आला आहे. यावर आता शरद पवार (Sharad Pawar) गटांकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. केंद्रातील महाशक्तीच्या […]
Ahmednagar News : राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe) यांच्या अध्यक्षेखाली व उद्योगमंत्री उदय सांमत यांच्या प्रमुख उपस्थितीत अहमदनगर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाची बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथील शेती महामंडळाच्या ६१८ एकर जमिनीवर एमआयडीसी उभारण्याला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. सदर एमआयडीसीच्या आराखड्यासंदर्भात पाहणी व सर्वेक्षण लवकरात लवकर पूर्ण करून […]
थंड हवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या नाशिक (Nashik) जिल्ह्यातील राजकीय वातावरण सध्या कमालीचे तापले आहे. गत महिन्यातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी इथे रोड शो केला होता. त्यापाठोपाठ ठाकरे गटाने इथे मेळावा घेत नाशिकवर लक्ष असल्याचा संदेश दिला. सध्या महायुतीमध्ये ही जागा शिवसेनेकडे जाणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. तर हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीचीही […]
Ahmednagar News : अहमदनगर शहरात (Ahmednagar News) एका इमारतीला भीषण आग (fire) लागल्याची घटना घडली. नगर-मनमाड रोडवरील साई मिडास या इमारतीतील वरच्या मजल्यावरील एका फायनान्स कंपनीच्या कार्यालयाला सकाळी साडेनऊच्या सुमारास आग लागल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आल्याने ही घटना समोर आली. महाराष्ट्रात ओबीसींच्या नव्या पक्षाची स्थापना होणार; प्रकाश शेंडगेंची मोठी घोषणा या इमारतीमध्ये बँका, पतसंस्था, सोन्या-चांदीचे […]
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये (Ahmednagar News) ओबीसी मेळावा झाला. त्यानंतर मराठा व ओबीसी (Maratha and OBC) यामध्ये शीतयुद्ध आणखी वाढले आहे. त्यात नेतेमंडळी तसेच पदेगारी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे. भुजबळांच्या मंचावर बोलणारे राजकीय करिअर संपलेले नेते आहेत. असं म्हणत सकल मराठा समाजाचे पदाधिकारी गोरख दळवी यांनी महादेव जानकार, लक्ष्मण हाके, गोपीचंद पडळकर आणि प्रकाश […]
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये (Ahmednagar News ) एक धक्कादायक घटना घडली आहे. अंधपणाचा गैरफायदा घेऊन बायकोला शेजारच्या व्यक्तीने फूस लावून पळवले. तसेच बायकोला पळवणाऱ्या व्यक्तीने अंध पतीला जीवे मारण्याची धमकी देत असताना पोलीस स्टेशनला तक्रार घेतली जात नसल्याने कोल्हार येथील त्या अंध व्यक्तीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव घेऊन सदर व्यक्तीवर कारवाई करुन पत्नीची सुटका करण्याची […]