Ahmednagar Crime : अहमदनगर शहरातील कायदा व सुव्यवस्था (Ahmednagar Crime) सध्या ढासळत चालली आहे. अवैध धंद्यांची तक्रार पोलिसांत केल्याच्या रागातून एका वकिलाला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना नगर शहरातील केडगावात घडली. विशेष म्हणजे तक्रारदाराने 112 नंबरवर अवैध धंद्याची तक्रार केली व पोलिसांनी संबंधित गुंडाना तक्रारदाराचा नंबर दिला. काही राजकीय पदाधिकाऱ्यांच्या गुंडांनी मला रस्त्यात अडवून मारहाण केली […]
Ram Shinde replies Rohit Pawar : कर्जत एमआयडीसीवरून सध्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार व भाजप आमदार राम शिंदे यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध पेटले आहे. माझे विरोधक हे कुठल्यातरी एखाद्या जमिनीवर जातात, अधिकाऱ्यांना बोलावतात आणि फोटो काढतात. मात्र त्यांना हेच माहीत नाही की सर्व्हे कसा केला जातो? अशा शब्दात पवारांनी शिंदेंना डिवचले होते. त्यावर आता भाजप आमदार […]
Ahmednagar Accident News: नगर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. (Ahmednagar ) शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एक महाराष्ट्र परिवहन महामंडळाची बस पलटी झाल्याची घटना घडली आहे. (Ahmednagar Accident ) राहुरीकडून संगमनेरकडे हि बस जात असताना संगमनेर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपळने गावामध्ये बसचे एक्सेल तुटले व हा अपघात झाला. या बसमध्ये शेलार विद्यार्थी […]
अहमदनगर : कांदा निर्यात बंदीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. दर पडत असल्याने शेतकरी रस्त्यावर उतरुन आंदोलने करत आहेत. याच मुद्द्यावरुन आता खासदार सुजय विखे पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे सांगितले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शिवाजीराव […]
Ahmednagar News : देशात प्रसिद्ध असलेले अहमदनगर जिल्हयातील (Ahmednagar News) शनी शिंगणापूर देवस्थान हे सध्या वेगवेगळ्या कारणावरून चर्चेत आहे. कोट्यवधीचा भ्रष्टाचाराचे आरोप सुरु असताना आता या देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. दरम्यान आजपासून (25 डिसेंबर) सुरु होणारा कर्मचाऱ्यांचा संप एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. कामगार युनियन आणि देवस्थान प्रशासन यांच्यात नाशिकमध्ये अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये […]
संगमनेर : “संगमनेरला चांगल्या बॅटसमनची गरज आहे. समोरून कितीही आणि कसेही बॉल आले तरी टोलावता आले पाहिजे. बाकी फिल्डींगचे काम तुम्ही माझ्यावर सोडा” असे म्हणत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी पुन्हा एकदा माजी मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना डिवचले. (Minister Radhakrishna Vikhe once again criticized former minister and […]