Ashok Chavan replies Radhakrishna Vikhe : लोकसभा निवडणुका जवळ येत चालल्या आहेत तसे दबावाच्या (Lok Sabha Election 2024) राजकारणाने वेग घेतला आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधील अनेक जण भाजपात येण्यास इच्छुक असल्याचे वक्तव्य करत खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या या वक्तव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी […]
Ramdas Athavle : आगामी लोकसभा निवडणुका उंबरठ्यावर येऊन ठेपल्या आहेत. अशातच देशातील सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. अशातच आता महायुतीतील घटक पक्ष आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athavle) यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्क्याने निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. राम शिंदे अन् देवेंद्र फडणवीसांमध्ये बिनसलं? राजकीय […]
Ahmednagar : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis )यांचे निकटवर्तीय आमदार म्हणून राम शिंदे (Ram Shinde)यांची ओळख आहे. 1 जानेवारीला आमदार राम शिंदे यांचा वाढदिवस झाला. मात्र यादरम्यान चर्चा रंगली ती म्हणजे सोशल मीडियावर (Social Media)ती प्रचंड अॅक्टिव्ह असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या लाडक्या आमदाराला शुभेच्छा द्यायला विसरले. फडणवीस यांच्या सोशल मीडिया पेजवर इतर काही […]
Petrol Shortage Maharashtra : ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या (Transport Association)संपावर तोडगा निघाला असल्याची माहिती नाशिकचे (Nashik) जिल्हाधिकारी जलज शर्मा (Collector Jalaj Sharma)यांनी माध्यमांना दिली आहे. आज मंगळवारी जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि टँकर आणि ट्रक चालक, (Truck drivers strike)मालक यांच्या यांच्यात बैठक झाली. आपसात झालेली चर्चा सफल झाली असून त्यांना त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानंतर […]
Ramdas Athavale on Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांना (Prakash Ambedkar) युती करायची असेल तर महाविकास आघाडीसोबत (Mahavikas Aghadi) करावी. म्हणजे 12-12 चा फॉर्मुला ठरला तर आम्हाला त्यांचे बारा वाजवता येतील, अशी खोचक प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी दिली. रामदास आठवले आज धुळे शहराच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या जागा […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता सरकार (Maratha Reservation) कोंडीत सापडले आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आपण ठाम असल्याचे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी म्हटले असून या विषयावर शासनाशी चर्चेला जाणार नसल्याचा त्यांचा सूर आहे. यावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांनी प्रतिक्रिया दिली. आरक्षणाच्या बाबतीत लोकभावनेचा आदर करताना दुसऱ्या बाजूला कायदेशीर बाबी सुध्दा […]