Shani Shingnapur : जगविख्यात असलेलं अहमदनगर (Ahmednagar)जिल्ह्याच्या नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर (Shani Shingnapur)येथील शनि भक्तांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. शनिशिंगणापूर येथील देवस्थानात दर्शनासाठी जाणारा भुयारी मार्ग आजपासून (दि.22) भाविकांसाठी खुला करण्यात आला आहे. या भुयारी मार्गामुळे मंदिर प्रवेशद्वारासमोरील वाहतुकीची गर्दी कमी होणार आहे. शनि मंदिर प्रवेशद्वाराकडे येणारा भुयारी मार्ग अडीचशे मीटरचा असून, प्रवाशांसाठी खुला […]
Nagar Urban Bank : नगर अर्बन बँकेच्या(Nagar Urban Bank) ठेवीदारांनी ठेवी परत मिळाव्यात यासाठी आज बँकेचे व्हाईस चेअरमन असलेले माजी खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी जाऊन घोषणाबाजी केली. यावेळी सुरेंद्र गांधी यांनी ठेवीदारांशी संवाद साधत बँक वाचवण्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे व आपल्या ठेवी सुरक्षित असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, संवाद साधताना ठेवीदारांनी सुरेंद्र गांधी यांच्यासमोर […]
Ahmednagar News : अहमदनगर (Ahmednagar News) आणि उड्डाणपूल हे एक वेगळच समीकरण आहे. त्यात गेल्या अनेक वर्षांपासून नगरकरांच्या जिव्हाळ्याचा असलेला नगर शहरातील उड्डाणपूल उभा राहिला आहे. यामुळे नगर शहराच्या वैभवत मोठी भर पडली. दरम्यान आता पुन्हा एकदा नगर शहरात आणखी एक उड्डाणपूल लवकरच उभा राहणार आहे. खासदार सुजय विखे व आमदार संग्राम जगताप यांनी याबद्दल […]
Manoj Jarange : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) सध्या राज्याच्या दौऱ्यावर असून नाशिकमध्ये आहेत. येथे त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना खास आवाहन केले. ज्याची आता जोरदार चर्चा होत आहे. अजित पवार यांनी काल पक्षाचे आमदार आणि मंत्र्यांची बैठक घेतली. मनोज जरांगे पाटील […]
Eknath Khadse : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चर्चेत आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारी पातळीवर कार्यवाही सुरू आहे असे सत्ताधारी गटातील नेते सांगत आहेत. तर दुसरीकडे विरोधकांकडून दबावाचे राजकारण सुरू झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी आजारपणातून बरे होताच कट्टर विरोधक देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि गिरीश महाजन यांना […]
Manoj jarange : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) राज्यात ठिकठिकाणी सभा घेत आहेत. तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणाने उचल खाल्ली आहे. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये अशी मागणी करत ओबीसी नेत्यांनी अशा प्रकारच्या आरक्षणाला विरोध केला आहे. यावरून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि मनोज जरांगे पाटील […]