Manmad Yeola Accident : राज्यभरात सातत्याने होणारे अपघात चिंतेचा विषय ठरत आहे. अशातच आता नाशिक जिल्ह्यातील मनमाड-येवला (Manmad Yeola Highway) राज्य महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात पाच तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. कार आणि ट्रकची धडक झाल्याने हा अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक […]
Unseasonal Rain: राज्यातील अनेक भागाला रविवारी अवकाळी (Unseasonal Rain) पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. अनेक भागात गारपीट झाली आहे. त्यामुळे पिके व फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. पुणे, नाशिक, नगर, सातारा या जिल्ह्यांना अवकाळीचा फटका बसला आहे. हवामाने विभागाने राज्यातील काही भागात मुसळधार पावसाबरोबर गारपिटीचा अंदाज दिला होता. रविवारी दुपारनंतर जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात झाली […]
अहमदनगर : नगर शहरातील धार्मिक परीक्षा बोर्डापुढील ईगल प्राईड जवळील चौकाचे सुशोभीकरण व उद्घाटन आय लव्ह नगर फाऊंडेशन (I Love Nagar Foundation) व जय आनंद फाऊंडेशन यांच्या वतीने काल (शनिवारी) सायंकाळी करण्यात आले. या चौकाला ‘अहिंसा चौक’ (Ahinsa Chowk) असे नाव देण्यात आले आहे. ‘एमआयडीसीतील उद्योजकांना जिल्हाधिकाऱ्यांचा जाच…’, आमदार लंकेचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र मंदारबुवा रामदासी […]
अहमदनगर – पारनेर मतदारसंघातील सुपा औद्योगिक वसाहत (Supa MIDC) सध्या सध्या प्रगती पथावर आहे. याच एमआयडीसीमधील उद्योजकांना कार्यालयात बोलवून घेऊन चौकशीच्या नावाखाली जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमाठ (Siddharam Salimath) यांच्याकडून जाच केला जात असल्याचं आरोप केला जातो आहे. याबाबत आता आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) आक्रमक झालेत. लंकेंनी थेट याबाबतची तक्रार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री […]
Ahmednagar News : दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ (Ahmednagar News) करणारा आणखी एक निर्णय घेतला आहे. ज्यामुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे. संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून देत सरकारच्या निर्णयाचा तीव्र निषेध केला. आंदोलन केल्यावरच सरकारला जाग येणार का अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटताना दिसत आहे. नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील शेतकऱ्यांनी आज […]
Shrikant Dhiware : धुळे (Dhule)जिल्हा पोलीस अधीक्षकपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर लगेच श्रीकांत धिवरे यांनी धडाकेबाज कामाला सुरुवात केली आहे. त्यांनी स्वतः अन्य पोलीस अधिकाऱ्यांना सोबत घेऊन शहरातील बंद असलेल्या राजकमल टॉकीजमधील(Rajkamal Talkies) एका खोलीत गेल्या अनेक वर्षापासून चालणारा जुगारअड्डा (Gambling)आणि नंतर मुंबई-आग्रा महामार्ग पोलीस चौकी (Mumbai-Agra Highway Police Post)परिसरात अवैध स्क्रॅप विक्रेत्यांसह गोदामावर छापा टाकून आपल्या […]