President Droupadi Murmu Visited Shani Shingnapur: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu)यांनी शनिशिंगणापूर (Shanishinganapur)येथे शनैश्वर मूर्तीचे दर्शन घेतले. चौथऱ्यावर जाऊन शनैश्वर मूर्तीस तैलाभिषेकही केला. त्यानंतर महाप्रसादाचा आस्वाद देखील घेतला. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस(Governor Ramesh Bais), जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील(Radhakrishna Vikhe-Patil), सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादा भुसे, खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे […]
Radhakrushna Vikhe Patil : राज्यात दुध भेसळीच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचं दिसून येत आहे. अशातच आता दुध भेसळ रोखण्यासाठी राज्य सरकारकडून उपाययोजना केल्या जात असल्याचं पाहायला मिळतंय. दुध भेसळ रोखण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी(Radhakrushna Vikhe Patil) तोडगा सांगितला आहे. दुध भेसळ चौकशीचं काम सध्या अन् व औषध प्रशासनाकडे असून ते दुग्धविकास विभागाकडे दिल्यास […]
Chhagan Bhujbal : नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, त्यांच्या दौऱ्याला मराठा समाजाने तीव्र विरोध केला आहे. सातबारा आमचा त्यामुळे आमच्या बांधावर येऊ नका, अशा स्पष्ट शब्दांत सुनावले. तसेच काही ठिकाणी भुजबळांच्या ताफ्याला ग्रामस्थांनी काळे झेंडेही […]
Ahmednagar News : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) आज नगर जिल्ह्यात येत आहेत. नेवासा तालुक्यातील शनि शिंगणापूर येथे (Ahmednagar) त्यांचे आगमन होणार आहे. झापवाडी, घोडेगाव या ठिकाणी बनविण्यात आलेल्या हेलिपॅड येथून मोटारीने शनिशिंगणापुर येथे जाणार आहेत. या काळात वाहनांच्या ताफ्यास अडथळा येऊ नये म्हणून नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे. ही वाहतूक शेंडी बायपास […]
नाशिक : राज्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पाऊस (Unseasonal rain) आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तुर, कापूस, कांदा, सोयाबीन या पिकांसह फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अगोदरची खरीप वाया गेले, बहुतांश भागात रब्बीच्या पेरण्या होऊ शकल्या नाहीत. अनेक ठिकाणी पिकं करपून गेली. त्यातच आता अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे उरलेसुरले पिकं आणि […]
Jayant Patil : ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर दत्ता दळवी (Datta Dalvi) यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. यावरुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जाणीवपूर्वक विरोधी पक्षातील नेत्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत, असे त्यांनी म्हटले. मुंबईत आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) एका पुलाचं उदघाटन […]