Satyajeet Tambe : आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी राज्यभरात अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांचे आंदोलन होत आहे. त्यावरून सरकारवर निशाणा साधला आहे. अंगणवाडी सेविका विविध मागण्यांसाठी 4 डिसेंबरपासून संपावर गेल्या आहे. राज्यभरात अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांचे आंदोलन होत आहे. आतापर्यंत या अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांकडे सरकारने काणाडोळा केला. राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीस यांना अंगणवाडी सेविका […]
अहमदनगर : मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा हिवाळी अधिवेशनात गाजणार असे दिसून येत आहे. यातच सत्ताधारी आमदार देखील आरक्षणाच्या मागणीसाठी आग्रही आहे. आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी सभागृहाच्या बाहेर मराठा आरक्षणाबाबत भाष्य केले. आम्ही सत्ताधारी सरकारमधील आमदार जरी असलो तरी मात्र आपल्या समाजाच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी तसेच आपल्या न्याय हक्कासाठी आपण लढलो पाहिजे, […]
अहमदनगर : सन २०१७ मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या काळात घडलेल्या दारु कांडामधील प्रमुख आरोपी व जिल्हा परिषद सदस्या भाग्यश्री गोविंद मोकाटे (Bhagyashree Govind Mokate) यांना विशेष मोका न्यायाधिश एस. एस. गोसावी (Judge S. S. Gosavi)यांनी जामीन मंजूर केलेला आहे. रश्मिकानंतर आता रतन टाटांचा डीपफेक व्हिडीओ; प्रकल्पासाठी पैसे जमा करण्याचं आवाहन घटल्याची सविस्तर […]
Ahmednagar News : जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याची भरपाई तसेच मागील राहिलेल्या पीक विम्याचे पैसे तातडीने मिळावे अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Thackeray Group) पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना निवेदनातून दिला आहे. नगर जिल्ह्यातले महसूल विभागातील अधिकारी, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे(Radhakrushna Vikhe) यांच्या वाड्यावर […]
Arun Munde : भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश चिटणीस अरुण मुंडे(Arun Munde) व त्यांचे बंधू उदय मुंडे यांच्या विरोधात वाळूसाठा चोरीचा शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे शेवगाव पाथर्डी मतदारसंघात भाजपची सत्ता असून याठिकाणी मोनिका राजळे(Monika Rajale) या लोकप्रतिनिधी आहे. त्यांच्याच मतदारसंघामध्ये त्यांच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या […]
वाळू चोरीचा खोटा गुन्हा दाखल झाल्याप्रकरणी भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षाने गुन्हा मागे घेण्याच्या मागणीसाठी थेट पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला आहे. भाजपचे प्रदेश चिटणीस अरुण मुंडे यांच्यासह बंधू उदय मुंडे यांच्यावर रस्त्याच्या सिमेंट कॉंक्रीटकरणासाठी आणण्यात आलेला वाळूसाठा चोरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा माझं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठीच दाखल केला असल्याचा आरोप अरुण मुंडे यांनी केला […]