अहमदनगर – चार राज्यांच्या विधानसभांचे निवडणुकीचे निकाल समोर आले असून यामध्ये भाजपची तीन ठिकाणी विजयाकडे वाटचाल आहे. तर काँग्रेसला केवळ एकच ठिकाणी समाधान मानावे लागले. दरम्यान निकालापूर्वीच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ईव्हीएम चा प्रश्न उपस्थित केला. यावर खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी उत्तर दिले. संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मनावरती आधीच परिणाम […]
Ahmednagar : नगर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे (Unseasonal rain)शेतकऱ्यांचे (Farmer)मोठे नुकसान झाले आहे. नुकताच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil)यांनी नगर जिल्ह्यातील पारनेर (Parner)तालुक्याचा नुकसान पाहणी दौरा केला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. मात्र अनेक शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंद सातबारावर केलेली नाही. यामुळे त्यांना मदत मिळण्यास अडचण निर्माण होते. त्यामुळे […]
Maratha Reservation : दुसरीकडे राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणासाठी देण्यासााठी 24 डिसेंबरची मुदत दिली आहे. त्यावर सरकारकडून विविध मंत्री आणि नेते मनोज जरांगे यांना विविध सल्ले देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये आता महसूल मंत्री आणि अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी […]
Maratha Reservation : आज मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषण करणारे मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा जालन्यातून जंगी सभा आयोजित केली आहे. ही त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यातील चौथ्या टप्प्यातील पहिली सभा आहे. जी त्यांच्या होम ग्राउंड म्हणजे जालन्यामध्ये होत आहे. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. Menstrual Hygiene Rules : […]
Ahmednagar : महाराष्ट्रामध्ये (Maharashtra)सर्व आस्थापनांची नावं आणि दुकानांच्या पाट्या (marathi boards)या मराठी भाषेतून असाव्यात, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court)स्पष्ट निर्देश दिलेले असतानाही अद्याप याची अंमलबजावणी केली जात नाही. यावरुन आता नगर(Ahmednagar) शहरातील मनसे (MNS)देखील आक्रमक झाली आहे. मराठी भाषेला (Marathi language)जाणीवपूर्वक डावलण्यात येत आहे. Ajit Pawar यांनी दावा ठोकलेल्या जागांवर 2014 अन् 2019 मध्ये कुणी […]
अहमदनगर – आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने जिल्ह्यातील राजकीय वातावरण आता तापू लागले आहे. यातच नेतेमंडळी टीका टिप्पणी करण्याची एकही संधी सोडत नाही. (Ahmednagar Politics) आता खासदार सुजय विखेंनेही (Sujay Vikhe) विरोधकांवर जोरदार टीका केली. सध्या कोणत्या बँकेत कोणाचे खाते आहे, रात्री –अपरात्री कोण कुठे जात असतं, कोण कोणाच्या चादरीत, हे सगळे मला माहिती आहे. माझ्याकडे याचे […]