Ahmednagar News : राज्यात सध्या मराठा आरक्षणावरून चांगलाच वाद पेटला आहे. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, यासाठी मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) हे प्रयत्नशील आहेत. यामुळे सध्या मनोज जरांगे व मंत्री भुजबळ यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध रंगले आहे. यावर अखिल भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी यांनी जोरदार टीका केली आहे. राजकारणात सध्या राजकारण्यांची भाषा खालावत चालली […]
अहमदनगर – कांद्याची (Onion) देशामध्ये उपलब्धता वाढावी तसेच, कांद्याच्या दरांवर नियंत्रण राहावे या उद्देशाने केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी (Onion export ban) घातली आहे. मात्र कांदयाला चांगला भाव मिळत असताना केंद्राच्या या निर्णयामुळे कांद्याचे भाव कोसळले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यावर खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी महत्वाचे भाष्य केले आहे. […]
Sujay Vikhe : केंद्र सरकारच्या केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने इथेनॉल निर्मितीचे प्रकल्प बंद करण्याचे आदेश दिले आहेत, अशा बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये येत आहेत मात्र इथेनॉल निर्मिती प्रकल्प पूर्णपणे बंद नसून बी हेवी याला बंदी नसून ‘ज्यूस टू इथेनॉल’ याला बंदी घातलेली आहे. यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर याचा कुठलाही परिणाम होणार नाही, […]
अहमदनगर : जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी जरी असले तरी मात्र धरणांमध्ये असलेल्या पाणीसाठ्यामुळे अद्याप तरी दुष्काळाची झळ बसली नाही. मात्र जिल्ह्यातील एक तालुका असाही आहे कि जिथे महिन्याभरात केवळ दोनदा पाणीपुरवठा हा होतो. नगर जिल्ह्यातील शेवगाव (Shevgaon) शहरात 15 दिवसांमधून एकदा पाणी पुरवठा (water supply) केला जातो. विशेष म्हणजे जायकवाडी धरण उशाशी असलेल्या शेवगाव […]
अहमदनगर : दोन एकर कांदा (Onion) लावला पण अवकाळीने हजेरी लावली, काही कांदा सडला तर काही शिल्लक राहिला. कांदा विकून उसनवारी तसेच घेतलेलं कर्ज फिटेल, अशी आशा होती. मात्र इथंपण नशिबाने साथ दिली नाही. सरकारने कांदा निर्यातीवर बंदी (Onion export ban) घातली आणि भाव कोसळले. कर्ज घेऊन दीड लाख रुपये कांदा पिकासाठी खर्च केले अन् […]
Jalgaon News : अनोख्या लग्नांचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील. काहींनी झाडांचे तर काहींनी कुत्र्यांचे लग्न लावले. असे अनेक किस्से आपल्या आजूबाजूला घडत असतात. आता एक गाय आणि बैलाच्या लग्नाची मोठी चर्चा आहे. या लग्नात गायीला वधूप्रमाणे आणि बैलाला वराप्रमाणे सजवून नंतर वरात काढण्यात आली. गाय आणि बैलाचा हा अनोखा विवाह मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) […]