Ahmednagar : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन (Republican Party)पक्षाच्या आठवले गटाच्या नगर जिल्ह्यातील कार्यकारिणीत गटबाजी उफळून आली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) (Republican Party athawale group)पक्षाच्या केंद्रीय निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. बी.के. बर्वे यांच्याकडे सादर करण्यात आलेल्या कार्यकारिणीची मुदत संपलेली नाही. अभिमानास्पद! रश्मी करंदीकरांना राष्ट्रपती पदक जाहीर, राज्यातील 78 पोलिसांचा होणार सन्मान नवीन जिल्हाध्यक्ष संजय […]
Nashik : नाशिकमध्ये (Nashik) महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर आता नाशिक पोलिसांनी (Nashik Police) मोठं पाऊल उचलत महिलांना शारीरिक किंवा मानसिक त्रास देणाऱ्यांना गंभीर इशारा दिला आहे. गेले दोन दिवसांपूर्वी नाशिक पोलिसांकडे एका 24 वर्षीय मुलीने व्हाट्सअपवर मेसेज करत तिला एक मुलगा त्रास देत असल्याची माहिती देत मदतीचा आवाहन केलं. त्यामध्ये तिने […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation ) राज्यात रान पेटलेले असताना अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मराठा समाजाचं मागासलेपण शोधण्यासाठी मागासवर्गीय आयोगामार्फत राज्यात मराठा समाजाचे सर्वेक्षणाचे (Maratha Survey) काम हाती घेण्यात आले आहे. या सर्वक्षणासाठी मनपाच्या कर्मचाऱ्यांना देखील नियुक्त करण्यात आले आहे. मात्र या सर्वेक्षणाच्या कामासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये अनेक कर्मचारी […]
Ahmednagar LokSabha Elections : आगामी काळात होणारे लोकसभा निवडणुकांच्या (LokSabha Election) अनुषंगाने आता राजकीय पक्षांकडून मतदारसंघाची चाचपणी सुरू आहे. यातच नेते मंडळकडून भेटीगाठी घेणे तसेच दौरे देखील सुरू झाले आहे. नगर दक्षिण लोकसभा व उत्तर लोकसभेसाठी ठाकरे गटाची (Shivsena) तयारी असून या दोन्ही जागेसाठी आग्रही असल्याची माहिती ठाकरे गटाचे नगर जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे […]
Ahmednagar News : येणाऱ्या काळात निवडणुका होणार असल्याने आता राजकीय पक्षांकडून कार्यकर्त्यांची व पदधिकाऱ्यांचे मेळावे तसेच बैठका घेतल्या जात आहे. यातच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा पक्ष कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळावा येत्या 28 जानेवारी रोजी अहमदनगर शहरात पार पडणार आहे. या मेळाव्यासाठी ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे उपस्थित राहणार असून […]
Shirdi Loksabha : येत्या काळात राज्यात लोकसभा निवडणूक होणार असल्याने राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. याचा शिर्डी लोकसभेसाठी देखील आता राजकीय पक्षांकडून चाचणी सुरू आहे दरम्यान आरपीआयचे (RPI) अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athavle) शिर्डी मतदारसंघातून लोकसभा लढवणारच, याबाबतची सर्व तयारी झाली असून निर्णय सुरू आहे अशी माहिती आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी दिली. […]