नाशिक : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut ) हे आज नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. राऊत यांच्या उपस्थितीमध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. शिवसेना प्रमुख ( Nashik Shivsena ) पदाधिकाऱ्यांशी आणि कार्यकर्त्यांशी संजय राऊत संवाद साधणार आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून नाशिक (Nashik) शहरात अनेक राजकीय नेत्याने दौरे […]
संगमनेर : माजी मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आजारपणानंतर पहिल्यांदाच आपला मतदारसंघ संगमनेरमध्ये आले. नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीवरून झालेल्या वादानंतर मेव्हणे सुधीर तांबे आणि भाचे सत्यजीत तांबेंना पक्षातून निलंबित करण्यात आलं. त्यानंतर आमच्या कुटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला गेल्याच त्यांनी म्हंटल होत… थोरात यांनी काँग्रेस हायकामंडला पत्र लिहीत विधीमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामाही […]
अहमदनगर : तुकाई उपसा जलसिंचन योजना होणारच आहे. आणि ती होणारच काय मी केल्याशिवाय सोडणारच नव्हतो अशी प्रतिज्ञा आ राम शिंदे यांनी केली. मागील महाविकास आघाडी सरकारने आणि विद्यमान लोकप्रतिनिधीनी जाणीवपूर्वक सदरच्या योजनेत खोडा घातला. किरकोळ कारणे पुढे केली. ठेकेदारांची तीन वर्षापासून बिले दिली नाही. वाढीव तरतूद न करता योजना रखडत ठेवली. केवळ चुकीच्या बातम्या […]
नाशिक – ‘आताचं सरकार तुमच्या मनातील आहे. हे तुमचं सरकार आहे. म्हणून तुमचा अजेंडा तोच आमचाही अजेंडा आहे. आमचं पर्सनल असं काहीच नाही. सरकार आपल्या पाठीशी आहे. कोणत्याही कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. आधीच्या सरकारच्या काळात योजना बंद का पडल्या, हे माहित नाही. पण, आता मनमाडकरांना रोज पाणी मिळणार,’ अशी ग्वाही मुख्यमंत्री (CM […]
अहमदनगर : शिर्डीतील साईबाबांच्या चरणी नेहमीच देणगी देणाऱ्या भक्तांची रिघ लागलेली असते. यावेळी देखील हैद्राबादेतील एका साईभक्ताकडून साईबाबांच्या चरणी मोठी देणगी अर्पण करण्यात आली आहे. त्यांनी या देणगीमध्ये 310 ग्रॅम वजनाचे सुमारे 20 लाख रुपये किंमतीचा नवरत्न आणि मोती जडीत सोन्याचा हार. त्यांनी फक्त हा सोन्याचा हारच दिला नाही तर 1176 ग्रॅम वजनाचे 31 हजार […]
नाशिक ( Nashik ) जवळील लासलगाव रेल्वे स्थानकावर भीषण अपघात ( Railway Accident ) झाला आहे. या अपघातात 4 कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक जण भीषण जखमी आहे. हा अपघात आज ( 13 फेब्रुवारी ) रोजी पहाटे 5.44 च्या सुमारास झाल्याची माहिती आहे. नाशिकच्या लासलगाव – उगाव ( Lasalgaon ) रेल्वे स्टेशन दरम्यान […]