जळगाव : शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिंदे गटातील आमदार पुन्हा निवडून येणार नाहीत असा दावा महाविकास आघाडीकडून केला जातोय. शिवसेनेसोबत ज्यांनी गद्दारी केली त्यांना जनतेने धडा शिकवला असा दावा संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून केला जातो. यासाठी नारायण राणे आणि छगन भुजबळ यांचा दाखला दिला जातो. काल पुण्यात अजित पवार यांनी देखील हाच दावा केला. उध्दव […]
अहमदनगर : अहमदनगर शहरातील विश्वभारती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या महाविद्यालयाने महान संत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान राबवले. संत गाडगे बाबा यांनी सामाजिक न्याय, स्वच्छता आणि समाजसुधारणा केली. त्यांच्याच या महान कार्याला हातभार लावण्यासाठी त्यांनी या विद्यार्थी आणि शिक्षकांनी हा उपक्रम राबवला. Narayana Murthy : मूनलाइटिंग, वर्क फ्रॉम होमच्या जाळ्यात अडकू नका, तरुणांना सल्ला […]
जळगाव : राज्यातील सत्ता संघर्षानंतर सोशल मीडियावर शिंदे गटाच्या आमदारांना नेटकरांकडून चांगलेच ट्रोल केले जात आहे. राजकीय मैदानात विरोधकांना आपल्या भाषणातून जोरदार फटकेबाजी करणाऱ्या पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांना देखील ट्रोल केले जात आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी आपल्या फेसबुक (Facebook) वरील कमेंटचा पर्याय बंद करून टाकला आहे. गेल्या काही वर्षापासून सोशल मीडिया हे माध्यम वाढले […]
नाशिक : कांदा उत्पादनात अग्रेसर असलेल्या नाशिक जिल्ह्यात अनेक अडचणींवर मात करत शेतकऱ्यांनी कांद्याचे उत्पादन घेतले. मात्र कांद्याचे (Onion) सरासरी बाजार भाव पाचशे रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आले. देशांतर्गत मागणीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे. तसेच विदेशात कांद्याला मागणी नाही. त्यामुळे दररोज कांद्याच्या बाजारभावात घसरण होत आहे. परिणामी, साठ ते सत्तर हजार रुपये एकरी […]
नाशिक : आम्ही कालपर्यंत सोबत होतो, तर चांगले मात्र आज अचानक एवढे वाईट झालो का? असा सवाल मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी उपस्थित केला आहे. आज शिवजयंतीच्या (Shiv Jayanti) निमित्ताने नाशिकमध्ये शिंदे गटाच्या वतीने भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नाशिकचे (Nashik) पालकमंत्री दादा भुसे उपस्थित होते. दादा भुसे यांनी खासदार संजय राऊत […]
Ahmednagar News : अहमदनगर महापालिकेतील (Ahmednagar News) स्थायी समितीत (Standing Committee) १६ सदस्य असतात. त्यातील आठ सदस्यांचा कालावधी संपला होता. त्यामुळे या रिक्त आठ जागांवर आणि अचानक समिती सभापती कुमार वाकळे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या नवव्या जागेसाठी अशा एकूण नऊ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. स्थायी समिती सदस्यांच्या निवडीसाठी शुक्रवारी महापालिकेत महासभा आयोजित करण्यात आली […]