Pre Wedding Shoot Baned : लग्न सोहळा म्हंटले की मोठी तामझाम ही असते. मात्र आता लग्नसोहळा व त्याअनुषंगाने असलेली काही फंक्शन्स ही मोठ्या प्रमाणावर बदलत चालली आहे. यातच सध्या ट्रेंड असलेला ‘प्री वेडिंग शूट’ यावरून मोठा गदारोळ उडाला आहे. यातच अहमदनगर जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजातील मुला मुलींचे विवाह करताना ‘प्री वेडिंग शूटिंग’ […]
अहमदनगर – पुणे महामार्गावरील रेल्वे स्टेशन उड्डाणपुलावर एका वाहनाचा मोठा अपघात झाला आहे. यावेळी भरधाव वेगाने केडगावकडे जाणाऱ्या डंपरचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात आहे. या अपघातात चालक जखमी झाला आहे. चालकाला जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. अहमदनगर – पुणे महार्गावरील कायनेटिक चौकातील रेल्वच्या ड्रायव्हर नियंत्रण […]
Gopichand Padalkar : आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती (Punyashlok Ahilya Devi Holkar Jayanti) जामखेडच्या चौंडीत साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis), अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे(Radhakrishna Vikhe), खासदार सुजय विखे पाटील(Sujay Vikhe Patil), अहमदनगर जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, आमदार राम शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी आमदार […]
Ahmednagar Name Change : नगर जिल्ह्याचे नाव बदलून अहिल्यादेवी होळकर नगर करण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे. आज राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी चौंडी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार प्रा. राम शिंदे, आ. गोपीचंद पडळकर यांनी जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर नगर नाव देण्याची मागणी केली. देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्र्यांना विनंती केली. त्यानंतर मुख्यमंत्री […]
अहमदनगर : निळवंडे धरणातून डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी आज यशस्वीपणे पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, सुजय विखे पाटील, आमदार वैभव पिचड आदी नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी फडणवीस यांनी हे काम पूर्णत्वास जाण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील, मधुकर पिचड […]
अहमदनगर: अकोले तालुक्यातील निळवंडे धरणातील डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची प्रथम चाचणीचा आज (31 मे) यशस्वीपणे पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निब्रळ येथे जलपूजन करण्यात आले. यावेळी महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा सदाशिव लोखंडे, खा डॉ. सुजय विखे पाटील, अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर,माजी मंत्री मधुकर […]