Ahmednagar News : अहमदनगरमधील मुकुंदनगर भागात संदल मिरवणुकीदरम्यान, औरंगजेबाच्या प्रतिमा घेऊन तरुणांनी नाच केला. संदल मिरवणुकीत औरंगजेबाची प्रतिमा हातात घेऊन नाचण्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर भिंगार कॅम्प पोलिसांकडून चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर कोल्हापूरमध्ये व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवण्यात आला. यावरुन कोल्हापूरमध्ये तणावपूर्ण वातावरण तयार झालं आहे. या […]
Hindu Samaj Morcha : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील संगमनेर (Sangamner) मध्ये आज सकल हिंदू समाजाच्या वतीने भगवा मोर्चाचे (Bhagwa Morcha) आयोजन केले होते. या मोर्चाला प्रतिसाद देत संगमनेरकर नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी आपापले व्यवहार बंद ठेवून मोर्चाला समर्थन दिले. संगमनेर शहर आणि परिसरात उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. सगळं काही सुरु असताना तालुक्यातील समनापूर गावात या मोर्चाला गालबोट लागले […]
Majhi Vasundhara Abhiyan : माझी वसुंधरा (Majhi Vasundhara) अभियान 3.0 अंतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंच तत्वावर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धे अंतर्गत 3 ते 10 लक्ष लोकसंख्येच्या गटामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या अमृत शहरामध्ये अहमदनगर महानगरपालिकेचा (Ahmednagar Municipal Corporation) राज्यात दुसरा क्रमांक आला असून 6 कोटींचे […]
Ram Satpute News : माळशिरसचे आमदार राम सातपुते. भाजपमधील तरुण नेते म्हणून त्यांना ओळखलं जातं. मात्र आता हेच राम सातपुते भाजपमधील गटा-तटाच्या राजकारणात पडले आहेत का? असा सवाल विचारला जात आहे. त्याचं कारण ठरलं ते म्हणजे त्यांचं एक कथित पत्र. भाजपमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे स्वतःचे गट असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात […]
अहमदनगर : जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात लव्ह जिहादचे प्रकरण घडले असल्याचा दावा भाजप (BJP) आमदार राम शिंदे (Ram Shinde) आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiyaa) यांनी केला आहे. कर्जतमधील दुरगाव येथील आझीम अकील शेख याने एका १७ वर्षीय मुलीचे अपहरण केले आहे, असे ट्विट करत सोमय्या यांनी खळबळ उडवून दिली आहे. दरम्यान, कर्जत पोलिसांकडे दाद […]
शिर्डी शहराच्या विकासासाठी आपण कधीही निधीची कमतरता भासू दिली नाही. भविष्यात या शहराचा विकास अधिक वेगाने आपल्याला करायचा आहे. यासाठी शिर्डी सुशोभीकरणाचा आराखडा तयार करण्यात आला असून यासाठी राज्य सरकारने 52 कोटी रुपयांच्या निधी देणार आहे. शिर्डी सुशोभीकरणाचे काम लवकरच सुरू करण्यात येईल. अशी माहिती राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे […]