Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पाबळ येथील एका तरुणाने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याची घटना समोर आली आहे. यावरून पारनेर तालुक्यात संताप व्यक्त केला जात असून पारनेर पोलीस स्टेशन मध्ये संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ हिंदूवादी संघटनेकडून आज पारनेर तालुक्यात कडकडीत […]
Ahmednagar Crime : कर्जत तालुक्यातील दुरगाव येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या व दोन महिनेपासून फरार असलेल्या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. विशेष म्हणजे आरोपींना पकडण्यासाठी पोलीस चक्क वेषांतर करून शेतमजूर बनले होते. मोठ्या शिताफीने आरोपींना पोलिसांनी पकडले आहे. जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील दुरगाव येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार […]
Ahmedngar News : लम्पी आजारात राज्यातील सर्व पशुधनाचे मोफत लसीकरण करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. दूध दरामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी सहकारी आणि खासगी दूध संघाची एकत्रिपणे बैठक घेण्यात येईल कोणत्याही परिस्थितीत दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. अशी ग्वाही महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील […]
Radhakrishna Vikhe Patil : एक रुपयात विमा योजनची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र राज्य देशात एकमेव ठरले आहे. शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे काम अधिकाऱ्यांनी करावे. तसेच महसूल विभागाच्या माध्यमातून वाळूचे सर्वकष धोरण कार्यान्वित झाले. आता रात्रीची वाळू वाहतूक बंद झाली. दिवसा कायदेशीरपणे वाळू वाहतूक सुरू आहे. ट्रॅक्टरमधून वाळू वाहतुकीला परवानगी दिली आहे. अशी माहिती महसूल मंत्री […]
Ahmednagar Breaking News : अहमदनगर (Ahmednagar) शहरातील मुकुंदनगर भागात औरंगजेबाचे पोस्टर झळकवण्यात आले होते. हे पोस्टर झळकवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच लव्हजिहाद कायदा व्हावा आदी मागणींसाठी आज अहमदनगरमधील भिंगारमध्ये (Bhingar) बंदची हाक देण्यात आली आहे. सकल हिंदू समाजाच्या वतीने ही बंदची हाक देण्यात आली असून भिंगारमधील व्यापार पेठ ही कडकडीत बंद ठेवण्यात आली आहे. […]
Ahmednagar News : गेल्या काही दिवसांपासून जातीय तेढ निर्माण होणाऱ्या घटना देशासह राज्यात मोठ्या प्रमाणावर घडू लागल्या आहे. यातच या घटनांचे पडसाद आता जिल्ह्यात उमटू लागले आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ लागली आहे. यामध्ये अहमदगर शहरात औरंगजेबाचं पोस्टर झळकावण्यात आलं होत. त्यानंतर संगमनेरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांच्या मोर्चात दोन गटांत तुफान वाद झाल्याची घटना घडली […]