Ahmednagar Fire : अहमदनगर शहरातील सावेडी उपनगरात असलेल्या पारिजात चौकात असलेल्या दुकानांना (Shops on fire) आज (शुक्रवारी) दुपारी दीड वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. आग लागल्याचे कळताच स्थानिक नागरिकांनी नगर महापालिकेच्या अग्निशमन विभागाला (Fire Department)कळविले. सध्या अग्निशमन विभागाच्या बंबांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू होतं. ( MLA Sangram Jagtap held […]
Jayant Patil : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांतून लोक बाहेर जातात पण त्यांना तिकडं करमत नाही. आमच्यातले बरेच आमदार भाजपात गेले आहेत. भारतीय जनता पार्टीचे 105 आमदार आहेत पण तसे पाहिले तर 60 ते 70 आमदारांइतकीच भाजपची ताकद आहे. त्यापेक्षा जास्त नाही. बाकीचे सगळे पळवून आणलेले उधारीवर आणलेले आमदार आहेत, अशा शब्दांत राष्ट्रवादी […]
Dipak Kesarkar : राज्यात काही दिवसांपूर्वी दगडफेक आणि दंगलींच्या घटनांनी राज्यातील वातावरण ढवळून निघालं होतं. नगर, अकोला, अमळनेर आण कोल्हापुरात अनेकदा तणवााची स्थिती निर्माण झाली. या घटनांवरून सत्ताधारी विरोधकांत अजूनही आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांकडून केल्या जात असलेल्या टीकेला शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Dipak Kesarkar) यांनी प्रत्युत्तर दिले. राज्यात ज्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार […]
Sujay Vikhe Patil : अहमदनगर दक्षिणचे खासदार सुजय विखे पाटील हे आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात. विरोधकांवर बोलताना ते कोणताही हातचा ठेवत नाही, असे बोलले जाते. महाविकास आघाडी सरकार असताना त्यांनी सातत्याने त्या सरकारवर निशाणा साधला होता. पण आपल्या मुलीची आठवण सांगताना सुजय विखे भावूक झाल्याचे दिसून आले. त्यामुळे सुजय विखे यांच्यातील कुटुंबवत्सल बाप जागृत […]
जळगाव : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि शिवसेनेची (Shivsena) मुलूख मैदानी तोफ गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांचे मंत्रिपद जाण्याची चर्चा आहे. शिंदे सरकारमधील (Shinde Government) 5 मंत्र्यांच्या कामाबद्दल भाजप हायकमांडमध्ये नाराजी असून त्यांचे राजीनामे घेण्यात येणार असल्याचं सांगितलं जातं आहे. या 5 मंत्र्यांमध्ये गुलाबराव पाटील यांच्याही नावाचा समावेश असल्याचं सांगितलं जातं आहे. अशात गुलाबराव पाटील आणि […]
Dipak Kesarkar offers Ajit Pawar : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या भाजप प्रवेशाच्या वावड्या मध्यंतरी उठल्या होत्या. त्यानंतर स्वतः अजित पवार माध्यमांसमोर येत मी राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. त्यानंतर त्यांच्या भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा थांबल्या होत्या. मात्र, आता पुन्हा राज्य सरकारमधील मंत्र्यांनेच त्यांना ऑफर दिली आहे. अजित पवार यांच्याबद्दल मला […]