Ahmednagar Crime : गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर जिल्हा आणि शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हे गारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यात आता एक बापाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. पती-पत्नीच्या भांडणात एका क्रूर पित्याने आपल्या दोन मुलांना विहिरीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.(Ahmednagar Crime Father pushed two children in Well ) बोलताना काळजी घ्या! […]
Sujay Vikhe : राज्यातील इतर जिल्ह्यातील अशांततेचे लोण आता नगर जिल्ह्यात आले आहे.अहमदनगर शहर व जिल्ह्यामध्ये सामाजिक शांतता भंग होणाऱ्या घटना वाढल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारा व्हिडिओ व्हायरल होण्याचा प्रकार नगर शहरात (Ahmednagar City) घडला आहे. राहुरीतील उंबरे येथील अल्पवयीन मुलीच्या धर्मांतराचे प्रकरण गाजत आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना खासदार सुजय विखे (MP […]
Sujay Vikhe on Rohit Pawar : राज्याचे पावसाळी अधिवेशन नुकतेच मुंबई येथे पार पडले. यावेळी अनेक प्रशनोत्तर झाले. अधिवेशनात युवा आमदारांना जास्त बोलण्याची संधी दिली जात नाही अशी नाराजी आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली होती. यावर बोलताना खासदार सुजय विखे म्हणाले, यंदाच्या अधिवेशनात सर्वात जास्त ते स्वतः आमदार पवार हेच बोलले. अजून जास्त बोलले […]
जळगाव : जळगावातील पाचोरा येथील शिवसेना गटाचे आमदार तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे निकटवर्तीय किशोर पाटील (Kishor Patil) यांनी मतदार संघातील एका पत्रकाराला फोन वरून अश्लील शिवीगाळ केली. या शिवीगाळीची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. त्यामुळं पाटील यांची व्हिडिओ क्लिप जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान या क्लिपला आमदार किशोर […]
Sujay Vikhe On Law of Love Jihad : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीमध्ये आज हिंदू जनआक्रोश मोर्चार्चे आयोजन करण्यात आले आहे. हिंदू माता भगिनींवरील होत असलेले अत्याचार लक्षात घेता लव्ह जिहादचा कायदा आणणे ही काळाची गरज आहे. अशा जन आक्रोश मोर्चातून याचीच मागणी होत असल्याचे खा. सुजय विखे पाटील यांनी सांगितले. तसेच लव्ह जिहादचा कायदा संसदेत आणण्यासाठी […]
Nitesh Rane : सकल हिंदू समाजाच्या वतीने आज अहमदनगरमधील राहुरी येथे जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून लव्ह जिहाद आणि धर्मांतराचा आरोप करत हिंदू संघटनांनी या मोर्चाचं आयोजन केलं. या मोर्चामध्ये भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील सहभाग घेतला. या मोर्चाला नितेश राणे यांनी संबोधित केले. यावेळी राणे यांनी सांगितले की, लवकरच राज्यात […]