मुंबई : वेळ सकाळी सहा वीसची… ठिकाण ठाणे रेल्वे स्टेशन… राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा कार्यक्रमासाठी वंदे भारत ट्रेनने नाशिककडे प्रवास… या प्रवासात एक ज्येष्ठ नागरिक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शेजारी बसतात भारावून जाऊन त्यांना सांगतात “दादा तुम्ही कामाचे लोक, आम्हाला बाकी कशाशी घेणे-देणे नाही. अजितदादा म्हणजे कामाचा माणूस, आम्ही जनरल पब्लिक तुमच्याबद्दल […]
MLA Saroj Ahire’s support to Ajit Dada : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिक जिल्ह्यातील देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांनी आज आपला पाठिंबा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला दिला आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर अद्याप आमदार सरोज अहिरे ह्या आजारी असल्याने त्यांना आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. परंतु आज अजित पवार हे नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांचे स्वागत आमदार […]
Chandrayan Mission 3 Launched : भारतासाठी आजचा दिवस एक ऐतिहासिक दिवस ठरला. करोडो भारतीयांसह सर्व जगाच्या नजरा भारताच्या या मिशनकडे लागलेल्या होत्या. अखेर आज 14 जुलै रोजी दुपारी 2.35 वाजता भारताची महत्त्वाकांक्षी मोहिम असलेल्या ‘चांद्रयान-3’ अंतराळात प्रक्षेपित झालं आहे. काऊंट डाउन संपताच या यानाने थेट आभाळाला चिरत पृथ्वीच्या बाहेर झेप घेतली. या मोहिमेदरम्यान अहमदनगर जिल्ह्यासाठी […]
MLA Nilesh Lanke : राज्यात सध्या मंत्रिमंडळ विस्तारावरून मोठे राजकारण सुरु आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे नेतेमंडळींसह राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. यातच सरकारमध्ये नव्याने एंट्री झालेल्या राष्टवादीच्या काही नेत्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडलेली असताना राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे देवदर्शनासाठी वैष्णवदेवीला रवाना झाले आहे. दरम्यान नगर जिल्ह्याला एखादे मंत्रीपद मिळू शकते अशी शक्यता […]
Eknath Khadse criticized Devendra Fadnavis : भारतीय जनता पार्टीच्या आमदारांचा मेळावा काल मुंबईत झाला. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर घणाघाती टीका केली. तसेच आम्ही शिवसेनेशी (शिंदे गट) भावनिक तर राष्ट्रवादीशी राजकीय युती केल्याचे म्हटले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार […]
Gulabrao Patil On Ajit Pawar : आज उद्यामध्ये मंत्रीमंडळाचा विस्तार होईल, मी त्यासाठीच थांबलो होतो, मात्र नाशिक येथी वणी गडावरील अपघाताची घटना घडली, त्यामुळे मला नाशिक यावं लागलं, त्याठिकाणाहून मी गावी आलो. आज दुपारपर्यंत किंवा सकाळपर्यंत मंत्री मंडळाचा विस्तार होईल असं मी ऐकतो आहे, असे वक्तव्य शिवसेनेचे नेते व राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी […]