Ahmednagar NCP Activist Killed : अहमदनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. त्यात आता पुन्हा एकदा मोठी घटना घडली आहे. शनिवारी 15 जुलैला शहरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अंकुश चत्तर यांच्यावर प्राण घातक हल्ला झाला होता. त्यानंतर आज पहाटे त्यांचं निधन झालं. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. ( Seven accused arrested with BJP Activist in Ahmednagar […]
Live in relationship : प्रेम माणसाला आपलंस करते मात्र याच प्रेमाला तडा गेला तर हेच प्रेम जीवावर देखील उठते. असाच एक धक्कादायक प्रकार जिल्ह्यातील शिर्डीमधील एका गावात घडला आहे. एका विवाहितेने आपल्या प्रेम संबंधापायी पती व मुलाला सोडून प्रियकराची साथ दिली. मात्र अखेर प्रियकरानेच त्या विवाहितेला साथ देण्याऐवजी तिचा निरखून खून केला व विशेष म्हणजे […]
Ahmednagar Criem News : राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अंकुश चत्तर यांचं आज (17 जुलै) पहाटे निधन झालं. शनिवारी झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर चत्तर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र आज त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. दरम्यान या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी भाजप नगरसेवक स्वप्नील शिंदे यांच्यासह 5 जणांना अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. याबाबत […]
Onion Price: टोमॅटोचे वाढलेले भाव पाहता केंद्र सरकारने कांद्याचे भाव नियंत्रित ठेवण्याची तयारी सुरू केली आहे. चालू आर्थिक वर्षात सरकारने ‘बफर स्टॉक’साठी 20 टक्के अधिक म्हणजे एकूण 3 लाख टन कांद्याची खरेदी केली आहे. यासाठी लासलगावच्या कोल्ड स्टोरेजमध्ये 150 टन कांदा ठेवला जाणार आहे, असे ग्राहक व्यवहार सचिव रोहित सिंग यांनी आज (रविवार) सांगितले. 2022-23 […]
Ahmednagar Politics : तेलंगणातील सत्ताधारी आणि देशभरात विस्तार करू पाहणाऱ्या भारत राष्ट्र समिती (BRS) या पक्षाने सर्वात आधी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत केले आहे. महाराष्ट्रात बीआरएसने सुरुवातीलाच असे काही फासे टाकले आहेत की ज्यामुळे राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांनीही बीआरएसच्या हालचाली टिपण्यास सुरुवात केली आहे. नांदेड या सीमावर्ती जिल्ह्यातून राज्यात प्रवेश केलेल्या या गुलाबी वादळाने आता थेट […]
Ashutosh Kale : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी बंड करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा आमदार आशुतोष काळे (Ashutosh Kale) परदेशात होते. त्यामुळे ते कोणत्या गटात याबाबत गोंधळ निर्माण झाला होता. नंतर काही दिवसांनी त्यांचे सासरे माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी अजित पवार यांची भेट घेतली होती. नंतर आ. काळे यांनी परदेशातूनच प्रतित्रापत्र पाठवून देत […]