Apmc election karjat: कर्जत बाजार समितीसाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांच्या गटात जोरदार चुरस होती. ही चुरस मतमोजणीत दिसून आली. या बाजार समितीत १८ जागा आहेत. त्यातील प्रत्येकी नऊ जागा दोन्ही गटाला मिळाल्या आहेत. त्यामुळे जागा समसमान झाल्या आहेत. त्यामुळे आता सभापती कोणाचा होणार याची उत्सुकता आहे. यातील कोणाचे संचालक […]
Balasaheb Thorat vs Radhakrishna Vikhe : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे (APMC Election) निकाल हाती आले आहेत. या निवडणुकीत माजी महसूलमंत्री मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Thorat) यांच्या पॅनलचा तर सुपडा साफ झाला आहे. या पॅनलचा एकही उमेदवार […]
APMC Election Result : भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत (APMC Election Result) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना जोरदार धक्का बसला आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे आमदार संजय सावकारे यांनी बाजी मारली आहे. त्यांच्या नेतृत्वातील पॅनलने 18 पैकी तब्बल 15 जागांवर विजय मिळवला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीला […]
महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने राबविलेल्या तीन दिवसीय विशेष तपासणी मोहिम राज्यात अंदाजे साडेतीन कोटींची तब्बल ३८३ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली आहेत. महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाअंतर्गत असलेल्या कोकण, पुणे, नागपूर व छत्रपती संभाजीनगर या चारही परिक्षेत्रांमध्ये २४ ते २६ एप्रिल दरम्यान विशेष तपासणी मोहिम राबविण्यात आली. या विशेष तपासणी मोहिमे दरम्यान एकुण ३८३ वीजचोरीची […]
शेतकरी व कष्टकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेने सुरू केलेला अकोले ते लोणी असा लाँग मार्च आज स्थगित करण्यात आला. नगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी मोर्चेकऱ्यांशी यशस्वी चर्चा केली. त्यानंतर हा मोर्चा स्थगित करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले. विशेष म्हणजे, हा मोर्चा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर तालुक्यातच थांबविण्यात आला. […]
Radhakrishna Vikhe : जिल्ह्यात बाजार समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरू आहे. नेते मंडळींचा जोरदार प्रचार सुरू आहे. त्यातच आता राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप शेतकरी विकास मंडळाने केला आहे. याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडेही तक्रार दाखल केली आहे. संगमनेरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रचार संपल्यानंतरही विखेंकडून बैठकांचा आयोजन […]