Ahmednagar Crime : शहरात मोकळ्या जागेवर ताबा घेण्याच्या प्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमन अमित पटवारी (रा. जालना) यांच्या फिर्यादीवरुन शहरातील बांधकाम व्यावसायिक निर्मल मुथा (Nirmal Mutha)यांच्यासह चार ते पाच जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station)गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पटवारी यांनी आपल्या 30 गुंठे जागेच्या सिमेंट काँक्रीटची संरक्षक भिंत तोडून ताबा […]
Bhandardara : अहमदनगर जिह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा पाणलोटात मान्सून चांगलाच सक्रिय झाला आहे. या ठिकाणी पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली असल्याने धरणाच्या पाण्यात चांगली वाढ झाली आहे. भंडारदरा पाणलोट क्षेत्रात सातत्याने कोसळत असलेल्या पावसाने पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरु आहे. गेल्या 24 तासात एकुण 250 दशलक्ष घनफूट पाणी जमा झाले. दरम्यान, भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 6530 […]
Anil Patil : येणाऱ्या काळात हे संपर्कात असलेले काँग्रेसचे आमदार आणि खासदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करताना दिसतील. काँग्रेसचे अनेक आमदार खासदार हे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या संपर्कात आहेत असा दावा मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी केला आहे. ते आज जळगावमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. येणाऱ्या काळात हे संपर्कात असलेले […]
अहमदनगर : जिल्ह्याचं राजकारण एका रात्रीतच बदलल्याचं चित्र आहे. कालपर्यंत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाजूने जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे (NCP) 6 पैकी 4 आमदार होते. तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे निलेश लंके आणि संग्राम जगताप असे आमदार होते. मात्र शनिवारच्या एका रात्रीत दोन आमदार अजित पवार यांच्या गोटात दाखल झाल्याने शरद पवार […]
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनीही काल येवल्यातच पहिली सभा घेत भुजबळांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. भुजबळांवर जोरदार टीका केली. त्यानंतर आज भुजबळ यांनी स्वतः पत्रकार परिषद घेत अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. पवारांनीच भाजप-सेनेत फूट पाडली 2019 मध्ये शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली होती. निवडणुकीनंतर […]
Chagan Bhujbal replies Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार यांनी बंड केलं. पण, या बंडामागे छगन भुजबळांचा हात आहे अशी चर्चा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनीही काल येवल्यातच पहिली सभा घेत भुजबळांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या रणनितीला आज स्वतः छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पत्रकार परिषद […]