Sharad Pawar on Narendra Modi : दहा-बारा दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून जाहीरपणे सांगतो, आमच्यापैकी कुणी भ्रष्टाचारात सहभागी झाला असं तुम्हाला वाटत असेल तर तुमची असेल नसेल तेवढी सगळी सत्ता वापरा. तपास करा. सखोल चौकशी करा आणि ज्याने भ्रष्टाचार केलाय असं निष्पन्न […]
Amol Kolhe On BJP: अजित पवारच्या (Ajit Pawar) बंडानंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) नाशिकमधून आपला झंझावात सुरु केला. आज शरद पवार यांची येवल्यात जाहीर सभा होत आहे. या सभेत बोलताना राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे ( Amol Kolhe) यांनी भाजपवर चांगलाच हल्ला चढवला. राष्ट्रवादीत मीठाचा खडा टाकणारा शकुनी टरबुज्याच्या आकाराचा की कमळाच्या आकाराचा असा टोला यावेळी […]
Sharad Pawar : मी आज येथे कुणावर टीका कररण्यासाठी नाही तर तुमची जाहीर माफी मागण्यासाठी आलो आहे. राजकारणात शक्यतो माझे अंदाज कधी चुकत नाहीत. पण, येथे मात्र माझी चूक झाली. कारण, माझा जो अंदाज होतो त्यावर तुम्ही मते दिली. पण अंदाज चुकल्याने तुम्हालाही यातना झाल्या. म्हणून तुमची माफी मागणं हे माझं कर्तव्य ठरतं, अशा शब्दांत […]
Sharad Pawar on Chhagan Bhujbal : शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर काही वर्षांनी बाळासाहेब ठाकरे यांनी या चिमण्याने परत फिरा अशी साद घातली होती. आता राष्ट्रावादीत बंडखोरी झाल्यानंतर आणखी वाद वाढू नये म्हणून सोडून गेलेल्या लोकांना परत फिरण्याचे आवाहन केले जाणार का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना नाशिक येथील पत्रकार परिषदेत केला. यावर शरद […]
नाशिक : राष्ट्रवादीचे (NCP) बंडखोर नेते आणि शिंदे सरकारमधील मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांना ओळखण्यात माझी चूक झाली, असं म्हणतं शरद पवार (Sharad Pawar) यांनी नाशिकमध्येच जाहीर कबुली दिली. राष्ट्रवादीतील अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडखोरीनंतर शरद पवार यांनी पक्षबांधणीचा कार्यक्रम हाती घेतला असून ते महाराष्ट्र दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यातील आजच्या पहिल्या दिवशी […]
BRS Poster Ribes Black : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाने (BRS) महाराष्ट्रात पक्षविस्ताराचा धडाकाच लावला आहे. राज्यातील शहरांत अगदी गाव खेड्यांत ‘अबकी बार किसान सरकार’ अशी टॅगलाइन असलेले फलक दिसत आहेत. काही मोठ्या नेत्यांनी या पक्षात प्रवेशही केला आहे. मात्र यामध्ये त्यांच्या पक्षात प्रवेश करणाऱ्या नेत्याचं वादग्रस्त […]