Ahmednagar Crime : पोलीस प्रशासनाचा धाक संपल्यामुळे अहमदनगर शहर हे मर्डर सिटी झाले आहे. एकामागे एक राजरोसपणे शहरात खून, हत्याकांड होत आहेत. नुकतीच केडगाव (Kedgaon)येथे एका व्यक्तीची भर रस्त्यात हत्या झाली असून त्याआधीची ओंकार उर्फ गामा भागानगरे (Gamma Bhaganagare Murder Case)याच्या हत्याकांडाची घटना देखील अद्याप ताजी आहे. ताबा गँग, सावकारी, अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. […]
Shirdi Saibaba News : जगविख्यात असलेले व करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीमधून एक अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे. शिर्डी येथील साईबाबा समाधी मंदिराच्या सुरक्षेसाठी आता महाराष्ट्र सुरक्षा बल (एमएसएफ) तैनात करण्यात आले आहे. दरम्यान शिर्डीकरांच्या विरोधामुळे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएफ) च्या नियुक्तीचा निर्णय अखेर मागे घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे मंदिराच्या सुरक्षेसाठी शनिवारी […]
Sharad Pawar : अहमदनगर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय महामंडळाचे अधिवेशन रविवारी सकाळी अहमदनगर येथे पार पडणार आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते पार पडणार होते. मात्र शरद पवार यांचा नगर दौरा हा रद्द झाला आहे. शरद पवार त्या दिवशी दिल्ली येथे असल्याने हा दौरा रद्द झाल्याची माहिती मिळते आहे […]
Radhakrishna Vikhe on Balasaheb Thorat : गेल्या वर्षभरापासून महाविकास आघाडीच्या आमदारांना निधी दिला जात नाही, असा आरोप काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर केला होता. यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या आमदारांसह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. थोरातांच्या आरोपाला विखेंनी प्रत्युत्तर दिले आहे. हे त्यांचे अज्ञान आहे. त्यांनी आकडेवारी कुठून आणली हे माहित नाही. […]
Ahmednagar : राज्यात आगामी काळात लोकसभा व विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. यामुळे कार्यक्रम राजकीय असो की शासकीय असो अथवा खासगी, नेतेमंडळी राजकीय भाष्य करण्याची संधी काही सोडत नाहीत. यातच अहमदनगरमध्ये उद्या रविवारी (दि.2) राजकीय रणधुमाळी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. रविवारी एका कार्यक्रमानिमित्त राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद […]
Ahmednagar Crime : अहमदनगर शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये महिन्यात खून, हत्याकांडाच्या घटना या तीव्रतेने घडू लागल्या आहेत. आता कोपरगावातील पेट्रोल पंप मॅनेजरची धारदार शस्राने वार करत हत्या केल्याची घटना घडली आहे. भोजराज बाबुराव घणघाव ( वय ४० वर्षे रा. दहेगाव बोलका, कोपरगाव) असे मयत पेट्रोल पंप मॅनेजरचे नाव आहे. किरकोळ कारणातून झालेल्या वादातून […]