जळगाव : अडीच तीन वर्ष लोक अडचणीत होते, लोक मरत होते, तेव्हा घरातून पाय बाहेर काढला नाही, आता त्यांना उशीरा सुचलेले शहाणपण आहे. आता त्यांना लोकांचे प्रश्न दिसत आहेत, महागाई दिसत आहे, असे म्हणत खेड येथे होणाऱ्या उध्दव ठाकरेंच्या सभेवरुन मंत्री गिरीश महाजन यांनी उध्दव ठाकरेंवर टीका केली आहे. आता लोकांनी उद्धव ठाकरेंना शिवसेनेतून हकलले […]
अहमदनगर : राज्याचे प्रश्न सोडविण्याऐवजी काही नेते फक्त जिरवाजिरवीचे राजकारण करत आहेत. मात्र, एक दिवस तुमचीही चांगलीच जिरेल हे लक्षात ठेवा, असा टोला माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) पाटील यांचे नाव न घेता लगावला. संगमनेर शहरात शनिवारी कांदा आणि वीज प्रश्नांवर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या […]
अहमदनगर : सध्या लग्न म्हंटले की पाच- दहा लाखांचा चुराडा ठरलेलाच असतो. त्यात लाखाचा डीजे, उडत्या चालीची गाणी, मद्यधुंद मित्रमंडळींचे धुडगूस घालणारे नृत्य, मुहूर्त टळून गेला. तरी रस्त्यावरच रेंगाळणारी नवरदेवाची वरात असे चित्र पाहायला मिळते. परंतु याला फाटा देत नगर तालुक्यातील हातवळण (देवीचे) येथे शिंदे परिवाराचा विवाह सोहळा वारकरी परंपरेत पूर्ण धार्मिक पद्धतीने पार पडला. […]
Ahmednagar News : दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या कॉपी केसला पर्यवेक्षण करणार्या शिक्षकांना जबाबदार धरु नये, अशा पद्धतीने कारवाई झाल्यास परीक्षा व पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा अहमदनगर (Ahmednagar) जिल्हा माध्यमिक शिक्षक संघातर्फे देण्यात आला आहे. त्यामुळं काॅपी केसवरून शिक्षक आणि प्रशासनातच जुंपल्याचे दिसून येत आहे. शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने माध्यमिक शिक्षण […]
जळगाव : युट्युबवर सध्या अनेकजण सक्रिय असतात. अनेकांकडून नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी युट्युबचा उपयोग केला जातो. काही जण सदुपयोग करतात तर काहीजण दुरुपयोग करतात. याची प्रचिती जळगावच्या चोपड्यातील कुसूंबा गावात घडलीय. युट्युबवर चलनी नोटा कशा बनवल्या जाताता याचं संशोधन करुन हमाल कामगाराने चक्क बनावट नोटा बनवण्याचा कारखानाच सुरु केल्याचं उघड झालंय. राहुल कलाटे म्हणाले, चिंचवडची निवडणूक […]
नाशिक : काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे कसबा येथील विधानसभा पोटनिवडणुकीत (Bypoll Election) विजयी झाले आहेत. त्यामुळं नाशिकमध्ये (Nashik)काँग्रेस कार्यालयासमोर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केलाय. यावेळी महाविकास आघाडीतील पक्ष (Mahavikas Aghadi), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), ठाकरे गटाचे (Thackeray Group) पदाधिकारी, कार्यकर्तेदेखील यामध्ये सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. 28 वर्षांपासून भाजपचा (BJP) गड मानला जाणाऱ्या कसबा […]