Ahmednagar Breaking News : अवैध धंद्याची पोलिसांना माहिती देत असल्याच्या कारणावरून नगर शहरातील बालिकाश्रम रोडवरील ओंकार भागानगरे या तरुणाचा तलवारीने खून करण्यात आला होता. हे हत्याकांड्यानंतर आरोपी पसार झाले होते. दरम्यान पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले होते. त्यानंतर आता पुण्यातून दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गणेश हूच्चे व नंदू बोराटे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची […]
Radhakrishna Vikhe : सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू केलेल्या वाळू धोरणाच्या अंमलबजावणी शासन प्रभावीपणे करणार आहे. तेव्हा शासनाच्या या कल्याणकारी उपक्रमात अधिकाऱ्यांनी अधिक जबाबदारीने काम करावे, अशा सूचना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी दिल्या. संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रूक येथे जिल्ह्यातील तिसऱ्या शासकीय वाळू विक्री केंद्राचे उद्घाटन मंत्री विखे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धराम […]
Eknath Khadse Vs Gulabrao Patil : राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या 5 कोटी रुपयांच्या अब्रु नुकसानीचा दावा केला. यावर एकनाथ खडसेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. गुलाबराव पाटील म्हणतात नाथाभाऊंनी एवढ्या खालच्या पातळीवर जायला नको होतं. ही खालची पातळी नाही वरची पातळी आहे. कायदेशीर […]
Ganesh Factory Election : राहाता तालुक्यातील आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांच्या मतदारसंघातील गणेश सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत (Ganesh Factory Election) माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि भाजपचे विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांच्या पॅनलने विखेंना पराभवाची धूळ चारली. यानंतर या निवडणुकीत कोल्हेंना भाजपमधून (BJP) मदत मिळाली. विखेंविरोधात लढण्यासाठी भाजपच्या काही लोकांनी कोल्हेंना उद्युक्त केल्याच्या […]
Ganesh Faetory Election : राहाता तालुक्यातील आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांच्या मतदारसंघातील गणेश सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि भाजपचे विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांच्या पॅनलने विखेंना पराभवाची धूळ चारली. यानंतर आता विखे कोल्हे असा नवा संघर्ष सुरू होणार, जिरवाजिरवीचे राजकारण होणार, अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र ही युती […]
Ganesh Cooperative Factory Election : राहाता येथील गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी विखे पितापुत्रांना (Radhakrishna Vikhe) त्यांच्याच बालेकिल्ल्यात जाऊन धोबीपछाड दिला आहे. गणेशच्या निकालानंतर खासदार सुजय विखे यांची पहिलीच प्रतिक्रिया आली आहे. कारखान्याच्या स्थापनेपासून आमच्या विरोधात राहिला आहे. या पराभावाची चर्चा करण्यासारखे काही नाही. प्रवरामध्ये सत्तांतर झाले असते […]