Army Officer Aman Jagtap : फ्रान्स सरकारच्य वतीने दरवर्षी 14 जुलै रोजी ‘बॅस्टिल डे संचलना’चे आयोजन केले जाते. फ्रान्सच्या इतिहासात या दिवसाला फार मोठे महत्व आहे. यंदाच्या वर्षी ‘बॅस्टिल डे’च्या संचलनासाठी मुख्य अतिथी म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. दरम्यान मोदींसोबत भारतीय लष्कराची एक तुकडी फ्रान्समध्ये संचलनासाठी जाणार आहे. संचलनासाठी निवडण्यात […]
पारनेरचे नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी हे पुढील आठवडयात आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. शनिवारी त्यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आ. नीलेश लंके यांच्याकडे आपण राजीनामा सुपूर्द करणार असे औटी यांनी सांगितले. यावेळी त्यांनी गेल्या सव्वा वर्षात केलेल्या कामाचा आढावा घेतला. (Parner Mayor Vijay Ooti will resign) यावेळी बोलताना औटी म्हणाले, सव्वा वर्षासाठी नगरपंचायतीचा नगराध्यक्ष […]
गुंड प्रवृत्तींच्या लोकांना हाताशी धरून नगर शहरात घरावर तसेच जमिनीवर ताबा मारण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढत चालला आहे हा प्रकार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांनी उघडकीस आणला असून नगर शहरातील नागरिका समवेत असे प्रकार जर त्यांच्या बाबतीत घडले असतील तर उघडपणे सांगावेत असे आव्हान करण्यात आले व शहरामध्ये भुमाफिया गरिबांच्या जागा लुबाडण्याचा प्रयत्न करत असून […]
Religion Conversion : मुंब्य्रापाठोपाठ आता अहमदनगरचया संगमनेरमध्ये पब्जी गेम मार्फत धर्मातर करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. एकूण 31 मुलींशी आरोपी संपर्कात असल्याचं तपासात निष्पन्न झालंय. अक्रम शाहाबुद्दिन शेख असं आरोपीचे नाव असून संगमनेर पोलिसांनी त्याला अटक केलीय. 22 वर्षाच्या पीडित तरुणीशी पब्जी गेमच्या माध्यमातून अक्रम शाहाबुद्दिन शेख ह्या तरुणाने ओळख केली होती. हा […]
Ahmednagar Fire : अहमदनगर शहरातील सावेडी उपनगरात असलेल्या पारिजात चौकात असलेल्या दुकानांना (Shops on fire) आज (शुक्रवारी) दुपारी दीड वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. आग लागल्याचे कळताच स्थानिक नागरिकांनी नगर महापालिकेच्या अग्निशमन विभागाला (Fire Department)कळविले. सध्या अग्निशमन विभागाच्या बंबांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू होतं. ( MLA Sangram Jagtap held […]
Jayant Patil : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांतून लोक बाहेर जातात पण त्यांना तिकडं करमत नाही. आमच्यातले बरेच आमदार भाजपात गेले आहेत. भारतीय जनता पार्टीचे 105 आमदार आहेत पण तसे पाहिले तर 60 ते 70 आमदारांइतकीच भाजपची ताकद आहे. त्यापेक्षा जास्त नाही. बाकीचे सगळे पळवून आणलेले उधारीवर आणलेले आमदार आहेत, अशा शब्दांत राष्ट्रवादी […]