MLA Ram Shinde on Death threat : चौंडीतील अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या आदल्यादिवशी (30 मे) रोजी भाजप नेते आणि आमदार राम शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आमदार रोहित पवार यांचा संपर्क देत राम शिंदेंना घरात घुसून मारण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी अमित चिंतामणी यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस […]
Nashik News : नाशिकच्या मालेगावमध्ये विद्यार्थ्यांना करिअर गाईडन्सच्या नावाखाली धार्मिक शिक्षण देत असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी पालकमंत्री दादा भुसे यांनी लक्ष घालताच पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून यादरम्यान, काही काळ नाशिकमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. Ashadhi Wari : पोलिसांनी घरात कोंडून मारलं; आळंदीतील घटनेचा वारकऱ्याने सांगितला […]
कर्जत : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) अखेर कर्जतचे रहिवासी झाले आहेत. कर्जतमधील त्यांचे निवासस्थान आणि ऑफिसचे बांधकाम पूर्ण झाले असून याची मंगळवार (13 जून) रोजी पूजा ठेवण्यात आली आहे. दरम्यान, त्यांनी या पूजेसाठी विधानपरिषदेचे आमदार आणि कट्टर प्रतिस्पर्धी राम शिंदे यांना जाहीर निमंत्रण दिले आहे. याशिवाय अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार […]
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याचे नाव आहिल्यानगर करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknatha Shinde) यांनी केली होती. आता यावरून राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagatap) यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. काहींना अहिल्यादेवी आत्ताशी आठवू लागल्या आहेत. अहिल्यादेवींचे नाव राजकारणासाठी वापरले जात आहे. आंम्ही मागील दहा वर्षापासून नगर शहरातील सावेडी उपनगरात अहिल्यादेवींची जयंती उत्सव साजरा […]
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पाबळ येथील एका तरुणाने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याची घटना समोर आली आहे. यावरून पारनेर तालुक्यात संताप व्यक्त केला जात असून पारनेर पोलीस स्टेशन मध्ये संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ हिंदूवादी संघटनेकडून आज पारनेर तालुक्यात कडकडीत […]
Ahmednagar Crime : कर्जत तालुक्यातील दुरगाव येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या व दोन महिनेपासून फरार असलेल्या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. विशेष म्हणजे आरोपींना पकडण्यासाठी पोलीस चक्क वेषांतर करून शेतमजूर बनले होते. मोठ्या शिताफीने आरोपींना पोलिसांनी पकडले आहे. जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील दुरगाव येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार […]