‘No Entry’ to Temples With Torn Jeans and Short Dress : राज्यात नागपूर, अमरावतीनंतर आता अहमदनगर शहरातील प्रसिद्ध असलेले ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरासह 16 मंदिरात तोकडी कपडे घालून येणाऱ्या भाविकांना प्रवेश नाकारण्यात येणार आहे. मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र मंदिर महासंघ व संबंधित मंदिरांच्या विश्वस्तांनी घेतला आहे. दरम्यान या निर्णयावर तरुणीने आपले मत […]
Ahmednagar Rain Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानाने उच्चांक गाठण्यास सुरुवात केली होती. तापमानाने थेट 40 अंश ओलांडले होते. यामुळे नागरिक देखील हैराण झाले होते. मात्र आता जूनच्या पहिल्याच आठवडयात वातावरणात बदल झाला आहे. अहमदनगर शरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. यामुळे वातावरणात एक गारवा निर्माण झाला आहे. नगर शहरासह जिल्ह्यात गेल्या […]
अहमदनगर जिल्ह्यासह नाशिक जिल्ह्यातील विविध भागांत विजेच्या कडकडाट अन् वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. सध्या सुरु असलेले दिवस म्हणजे मान्सून काळ अशातच जोरदार पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. ओडिशातील रेल्वे अपघाताचे कारण समजले; रेल्वे मंत्र्यांनी केला मोठा खुलासा आज दुपारच्या सुमारास नाशिकमधील त्र्यंबकेश्वर भागात जवळपास एक तासांपासून जोराचा पाऊस सुरु आहे. […]
Sanjay Raut News : संजय राऊत (Sanjay Raut) आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात काल चांगलचे शाब्दिक युद्ध रंगले होते. संजय राऊत यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावर अजित पवार यांनी त्यांना बोलताना तारतम्य बाळगण्याचा सल्ला दिला होता. यावर संतप्त होत राऊत यांनी अजित पवार यांना त्यांच्या जुन्या वक्तव्याची आठवण करून देत […]
Nashik Shivsena : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा नाशिक दौरा फेल झाल्याचं दिसून येत आहे. कारण ठाकरे गटाच्या 6 नगरसेवकांसह असंख्य कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असताना हा पक्षप्रवेश झाला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात संजय राऊतांचा हा दौरा फेल ठरल्याचं बोललं जातंय. Odisha Train Accident : चुकीचा […]
अहमदनगरचे ग्रामदैवत असणाऱ्या विशाल गणेश मंदिरात दर्शनासाठी जाण्याचा विचार तुम्ही करताय का? मग मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी जाताना विशाल गणेश मंदिर परिसरात असभ्य कपडे घालण्यास बंदी करण्यात आली आहे. असभ्य आणि अशोभनीय वस्त्र धारण करून येणाऱ्यांना मंदिरात प्रवेश नाही, असे फलक आजपासून मंदिरात लावण्यात आले आहेत. याशिवाय विशाल गणपती मंदिरासह नगरमधील 15 मंदिरामध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात […]