Ahmednagar News : लव्ह जिहाद आणि धर्मांतरण कायदा करण्यासाठी तसेच अहमदनगर शहरात औरंगजेबाचे पोस्टर झळकवून त्याचा उदो उदो करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, तसेच या घटनांचा निषेध म्हणून भिंगार शहरातील बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी व समस्त भिंगार शहर परिसरातील नागरिकांनी रविवारी भिंगार बंदचे आवाहन केले आहे. अखंड हिंदू समाज यांच्या वतीने भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला याबाबत निवेदन देण्यात […]
Stone pelting Amalner : गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील अनेक शहरात दंगली झाल्या आहेत. कोल्हापूरमध्ये औरंगजेबचा (Aurangzeb) फोटो स्टेट्सला ठेवल्यानं राज्याच्या बहुतांश भागात तणावाचे वातावरण आहे. अशातच आता जिल्ह्यातील अमळनेर (Amalner) शहरातील दगडी गेट परिसरातही दोन गटात दगडफेकीची घटना (Stone pelting incident) घडली आहे. या दगडफेकीच्या घटनेप्रकरणी पोलिसांनी 32 जणांना ताब्यात घेतलं असून सध्या शहरात मोठा […]
Ganesh Sugar Factory Election : गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या (Ganesh Sugar Factory Election) निमित्ताने कट्टर राजकीय विरोधक महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) आणि माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आमनेसामने आले आहेत. या दोन्ही नेत्यांतील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. आता कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही नेते पुन्हा मैदानात उतरले आहेत. प्रचाराच्या रणधुमाळीत काल […]
Water Supply Will Be Disturbed : महावितरण व विद्युत पारेषण प्रशासनाकडून पावसाळ्यापूर्वी विद्युत तारांची दुरुस्ती केली जाते. त्यासाठी शनिवारी (ता. १०) महावितरण(MSEB) प्रशासनाकडून शटडाऊन (Shutdown) घेण्यात येणार आहे. त्यामुळे अहमदनगर (Ahmednagar) शहराचा पाणी पुरवठा दोन दिवस विस्कळीत राहणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. (Ahmednagar water supply will be disturbed) विद्युत पारेषण कंपनीकडून शनिवारी […]
Ahmednagar News : अहमदनगरमधील मुकुंदनगर भागात संदल मिरवणुकीदरम्यान, औरंगजेबाच्या प्रतिमा घेऊन तरुणांनी नाच केला. संदल मिरवणुकीत औरंगजेबाची प्रतिमा हातात घेऊन नाचण्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर भिंगार कॅम्प पोलिसांकडून चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर कोल्हापूरमध्ये व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवण्यात आला. यावरुन कोल्हापूरमध्ये तणावपूर्ण वातावरण तयार झालं आहे. या […]
Hindu Samaj Morcha : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील संगमनेर (Sangamner) मध्ये आज सकल हिंदू समाजाच्या वतीने भगवा मोर्चाचे (Bhagwa Morcha) आयोजन केले होते. या मोर्चाला प्रतिसाद देत संगमनेरकर नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी आपापले व्यवहार बंद ठेवून मोर्चाला समर्थन दिले. संगमनेर शहर आणि परिसरात उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. सगळं काही सुरु असताना तालुक्यातील समनापूर गावात या मोर्चाला गालबोट लागले […]