Ahmednagar News : नगर जिल्ह्याच्या नामांतराचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी नगर जिल्ह्यातील चौंडी येथे जाहीर करण्यात आला. या निर्णयाचे विरोधी पक्षांनीही स्वागत केले. जिल्ह्याच्या नामांतराचा प्रश्न मार्गी लागत असल्याचे दिसत असले तरी राज्यातील सर्वात मोठ्या जिल्ह्याचे विभाजन मात्र रखडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी पुन्हा एकदा जिल्हा विभाजनाला हवा दिली आहे. […]
In Jalgaon two men robbed the State Bank, Thieves escaped with Rs 17 lakh and gold : राज्यात गेल्या काही दिवसांपासून लुटमार-दरोडा पडल्याच्या घटनांत कमालीची वाढ झाली. मेडशी येथील बॅंकेवर दरोडा पडल्याची घटना ताजी असतांनाच आता जळगावमध्येही भरदिवसा सिनेस्टाईल दरोडा (Robbery) पडल्याची घटना समोर आली आहे. सकाळी साडेनऊ वाजताच्या दरम्यान स्टेट बँकेत दरोडा (State Bank […]
Nationalist Congress Party Foundation Day : राज्यात आगामी काळात विधानसभा तसेच लोकसभा निवडणुका पार पडणार आहे. यासाठी आता सर्वच पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरु करण्यात आली आहे. यातच राष्ट्रवादीचा वर्धापन दिन यंदा अहमदनगरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या वर्धापन दिनाचे स्थळ आता निश्चित झाले आहे. हा सोहळा नगरजवळील केडगाव येथील रेल्वे ब्रिज जवळील मोकळ्या मैदानात पार […]
Rohit Pawar : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Punyashlok Ahilya Devi Holkar)यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)यांनी अहमदनगर (Ahmednagar)जिल्ह्याचे नामांतर अहिल्यादेवीनगर (Ahilya Devi Nagar)असे करण्याची घोषणा केली. त्यावरुन विविध राजकीय प्रतिक्रीया समोर येत आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी एका गोष्टीची आठवण करुन ट्वीटद्वारे इशाराही दिला आहे. […]
Pre Wedding Shoot Baned : लग्न सोहळा म्हंटले की मोठी तामझाम ही असते. मात्र आता लग्नसोहळा व त्याअनुषंगाने असलेली काही फंक्शन्स ही मोठ्या प्रमाणावर बदलत चालली आहे. यातच सध्या ट्रेंड असलेला ‘प्री वेडिंग शूट’ यावरून मोठा गदारोळ उडाला आहे. यातच अहमदनगर जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजातील मुला मुलींचे विवाह करताना ‘प्री वेडिंग शूटिंग’ […]
अहमदनगर – पुणे महामार्गावरील रेल्वे स्टेशन उड्डाणपुलावर एका वाहनाचा मोठा अपघात झाला आहे. यावेळी भरधाव वेगाने केडगावकडे जाणाऱ्या डंपरचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात आहे. या अपघातात चालक जखमी झाला आहे. चालकाला जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. अहमदनगर – पुणे महार्गावरील कायनेटिक चौकातील रेल्वच्या ड्रायव्हर नियंत्रण […]